मला तो अनिरुद्ध as a actor अजिबात आवडत नाही.म्हणून मग मला अजूनच त्याचा राग येतो.
बाकी सगळे कलाकार एकदम व्यवस्थित आहेत. हाच एक odd man out आहे.
त्याला काहीच acting येत नाही.
अरु सारखी सुंदर बायको हा deserve करतच नाही.
🏏India vs Pakistan, Asia Cup-Super Four, Match 14 (A1 v A2) Dubai🏏
HONEYMOON🏩 20th and 21.9
Bigg Boss 19: Daily Discussion Thread- 22nd Sept 2025.
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 22 Sep 2025 EDT
Let's Discuss Abhir
Saiyaaara spoof
Thread for Round 1 Nerdtastically Navratri
👻😈😈😈Mask Of Zorro😈😈😈👻
Happy Birthday Kareena Kapoor 💐🎊
ENTRY INTO RESORT 22.9
Nine Nights of Devotion - Shubh Navratri
Screening - Mera Desh Pehle - The Untold Story Of Shri Narendra Modi
Mardaani 3 Rani Mukherjee 27 Feb 2026
Why is Deepika ALWAYS the victim?
Anurag Kashyap disliked Chhaava
Anupama bags some Star Pariwaar Awards
Complaint Against The Ba***ds Of Bollywood
MOOH KHUL GAYA 23.9
मला तो अनिरुद्ध as a actor अजिबात आवडत नाही.म्हणून मग मला अजूनच त्याचा राग येतो.
बाकी सगळे कलाकार एकदम व्यवस्थित आहेत. हाच एक odd man out आहे.
त्याला काहीच acting येत नाही.
अरु सारखी सुंदर बायको हा deserve करतच नाही.
Originally posted by: iluvusakshi

He is the weakest of all the cast...no denying that.
देवा....
अरु म्हणते अनिरुध्द ला की मला तुमच्या बरोबर म्हातारं व्हायचा आहे. आपल्या लग्नाला जेव्हा 50 वर्ष होतील, तेव्हा आपण कसे दिसू...
आणि लगेच cut to ..50 वर्ष...अरु आणि अनिरुद्ध दोघेही म्हाताऱ्यांचा get up मध्ये दाखवले बोलताना...तीनही मुलं settle झाली, अभि चा हॉस्पिटल झाला, यश मोठा गायक झाला, इशा तिच्या संसारात रमली....
अरे, किती हा timepass..…
Make up man येतात का सेट वर? की हे लोक स्वतःच स्वतःला make up करतात?😆

Isha sansarat ramli? Ticha kahi career angle nahich aahe ka?
Originally posted by: 10smriti
Isha sansarat ramli? Ticha kahi career angle nahich aahe ka?
🤣🤣
गर्विष्ठ बापाची अति लाडावलेली लेक ती..career काय करणार???
(लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाला अरु आणि अनिरुद्ध बोलत असतात असं दाखवलंय.)
Originally posted by: 10smriti
Isha sansarat ramli? Ticha kahi career angle nahich aahe ka?
Because in patriarchy that is all that matters. Who cares about a girl's career? Lagna lavoon dila ki hath abhalala pohochlay.
Originally posted by: NerdyMukta
Because in patriarchy that is all that matters. Who cares about a girl's career? Lagna lavoon dila ki hath abhalala pohochlay.
Tila aru part two banvaycha ae.
After Sanjana aniruddha story will be out, they'll have a fake notion that all career women are incapable of having a family.
Career woman equals to the "other woman" or a "non Sanskari Fakira"
Originally posted by: 10smriti
Tila aru part two banvaycha ae.
After Sanjana aniruddha story will be out, they'll have a fake notion that all career women are incapable of having a family.
Career woman equals to the "other woman" or a "non Sanskari Fakira"
And another fake notion that if a married man has a flourishing career then his married life is going to be in shambles... justifiably.😡
फारच लांबलचक केला की हो लग्नसोहळा. काल काय तर सगळ्यांनी अरु आणि अनिरुद्ध लाgifts दिले. प्रत्येकाने दिले आणि ते सगळं अगदी सविस्तर दाखवलं.
मला प्रोमो आवडला. मंगळसूत्र वाला.
T shirt च्या एक फाटक्या तुकड्यावर almost एक एपिसोड काढलं यांनी. अरु एकदम चिंतीत...अग बाई मी रात्री घराचा दरवाजा बंद नाही का केला, आता माझा वय झाला, मी विसरायला लागले and all.कोणी चोर आला का घरात वगैरे वगैरे...…
धन्य आहेत.
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!
459