आजचा भाग मला फार आवडला ❤️❤️
सायली la finally कळून चुकलं आहे की ती अर्जुन chya प्रेमात पडली आहे !!
सुरुवातीला.....She manages to cover up when Arjun asks her about the shapaths!! What if he had then and there confessed his love for her 🤪🤪 pan नाही....ह्याला काहीच सांगायचं नाही तिला🤷
She's coming to the terms of this realisation.... and is anxious.... she's not able to think straight!! Tyat ha तिचं लक्ष vedhayla बघतो....पण नेहमीची उत्तरं, काळजी नाही मिळत .....hichyakadun!!🤪
Finally he leaves.... she's like...why am I behaving weirdly!!🤷🤷
इकडे आई la hi prashn पडलाय की आजी la अचानक ह्यांच्या नात्याबद्दल शंका का आली ?? For once I thought she's actually doubting!!🤷
अस्मिता फोडणी टाकते...मग काय तुला आजी चुकीची वाटते?? जे खोटं असतं त्याचं च जास्त प्रदर्शन मांडला जातं!! (But even after chaitanya refuting cm....she still believes Priya??!!)
सायली तेव्हा उत्तर देते..... मला कोणाची फसवणूक करायची नाही!! ( Now how can she say this??)
Mag matra...आई जसं जसं एक एक प्रसंग सांगते... अस्मिता la काही फरक पडत नाही पण सायलीच्या चेहऱ्यावर चे भाव बदलतात!!👌👌 तिच्या डोक्यात प्रकाश पडतो🤪🤪 कशी धुंदीतीच जिना चढून जाते ही....!!
See this edit 👌👌
https://www.instagram.com/reel/C6t3VCcJrW-/?igsh=MXF5aHR0Mm1kc25uZw==
जुई has just nailed it!!💯💯 Mala khup आवडला तिचा performance 👏👏 fell for her once again!!❤️❤️ Her eyes are beautiful, emote the feelings perfectly!! And that 'aho' 👌👌
मजा आगया!!🤗🤗
comment:
p_commentcount