१५ ऑगस्ट , ७:३० च्या स्लॉट मध्ये झी मराठी नवीन मालिका घेऊन येतंय (कि येतेय ?).
मालिका आहे "तू चाल पुढं ".
टॅगलाईन आहे, "गोष्ट एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची ".
प्रमुख कलाकार :
दीपा परब .
धनश्री काडगांवकर
वैष्णवी कल्याणकर .
अन्नपूर्णा विठ्ठल .
पिहू गोसावी .
आदित्य वैद्य .
देवेंद्र दोडके .
आपण जर हि मालिका पाहत असाल तर आपले अभिप्राय कृपया इथे व्यक्त करा
कसं आहे माझं मराठी ?

अरु.part 2.. in making
तसं नाही झालाय तर खरच बरंय.
पण प्रोमो इतका third class आहे ना याचा.
C... तू तेव्हा तशी.. mature love story बोलता बोलता काय बेकार कथा आपल्या (आणि director.. मंदार देवस्थळी च्या) माथी मारली आहे zm ने.
तसं नाही झालाय तर खरच बरंय.
पण प्रोमो इतका third class आहे ना याचा.
C... तू तेव्हा तशी.. mature love story बोलता बोलता काय बेकार कथा आपल्या (आणि director.. मंदार देवस्थळी च्या) माथी मारली आहे zm ने.
अरे TTT बद्दल तर मी पूर्ण विसरलोच आहे , कित्ती दिवस झाले मी त्याचा एक हि एपिसोड बघितलेलाच नाही आहे
अरे TTT बद्दल तर मी पूर्ण विसरलोच आहे , कित्ती दिवस झाले मी त्याचा एक हि एपिसोड बघितलेलाच नाही आहे
सुखी आहेस.
बघू ही नकोस. निव्वळ चू**** चालू आहे तिकडे
Promotional video is not available in my country so I guess they have made a decision in my behalf.