Originally posted by: iluvusakshi
आजच्या episode मधला लास्ट scene फारच मजेशीर होता.😆
सुलू calling मीरा आणि आदी seperately , आणि सांगते, उद्या माझ्याबरोबर लग्नाला ये ह.
हीचा actual प्लॅन असा आहे ,की मीरा, आदी ला एकत्र, एका relative च्या लग्नाला पाठवायचं, आणि त्यांच्यातला दुरावा/भांडण मिटवायचा.
😆
बिचारी सुलू, खरच भाबडी आहे🤣
😆
मनू आणि मधुराच्या कटकटीपेक्षा सुलू चा भाबडेपणा anytime better आहे तिला बघण्याचा कंटाळा नाही येतं
comment:
p_commentcount