Originally posted by: iluvusakshi
त्याला बहुतेक विठू माऊली मधून direct उचलून आणलाय, म्हणून दाढी नाहीये.😆
मलाही हे दाढीधारी अजिबात आवडत नाहीत.
हा अजिंक्य राऊत टकाटक 2 मध्ये आहे. जेव्हा काही काम नसत तेव्हा असले बी ग्रेड चित्रपट करतात. जो काही मालिकेचा फॅनक्लब असेल तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राहिल की नाही काय माहीत ( अभिनेत्याच्या बाबतीत तरी )
comment:
p_commentcount