वेब सिरीज आल्यामुळे किती तरी लोकांना काम करण्याची संधी मिळाली आहे.
मी या lockdown मध्ये आणि त्या आधीही जितक्या वेब series पहिल्या आहेत त्यावरून सांगते.
1)नीरज काबी(हा actor कोण होता हे मला माहीतही नव्हते)
हा final call मध्ये होता, ताजमहाल , अवरोध आणि अजून बऱ्याच वेब series मध्ये होता.
2)अमित सध...breathe (both the seasons), avrodh, तसंच शकुंतला देवी ह्या movie मध्ये.
3)श्वेता त्रिपाठी..gone game हे वेब series, आणि cargo आणि gone kesh हे movies.
4)विक्रांत messy.. broken but beautiful, crinimal justice ह्या वेब series आणि cargo, chhappak, dolly kitty movie and others..
5)अनुप्रिय गोएंका..हिला पण मी पहिले final call मध्ये पहिली, नंतर पंचाली, आश्रम या वेब series. WAR सारखा movie(ज्या मध्ये hrithik बरोबर तिचे scenes आहेत).
लेखक, directors खूप सारे नवीन नवीन talent येत आहे या फील्ड मध्ये.
एक अर्थाने या OTT ने या नवीन कलाकारांना platform available करून दिला आहे.
comment:
p_commentcount