Watched the movie 'seriois men' on NF.
Nawajuddin ..Again very good at his work. The small child is also good.
एकंदरीतच याचा concept खुप चांगला आहे, स्टोरी चा flow पण ठीक आहे.
उपहासात्मक रित्या सादरीकरण केले गेले आहे.
खरंच नवीन कल्पना, नवीन / वेगळया प्रकारे केली गेली आहे हाताळणी .
Watched 2 movies.
1. Judgemental hai क्या..
कंगना आणि राजकुमार राव. किती पकावू movie आहे. आपण मेंटल होऊ की काय असा वाटायला लागतं एका क्षणी. कंगना खरंच मेंटल वाटते त्या movie मध्ये. खूप slow आणि lenghty आहे.
2. Gone kesh.. याच theme वर आधारित 'बाला' आणि 'उजडा चमन'. तिकडे gents होते टक्कल या समस्येवर लढणारे, इकडे एक मुलगी आहे. बाकी सर्व same. म्हणजे तिचा struggle, तिच्या लग्न जमवताना येणाऱ्या अडचणी वगैरे.
पण तिचे आई बाबा मात्र एकदम supportive दाखवले आहेत.
Movie चा एन्ड सुद्धा एक positive note वर होतो.
Ok ok आहे movie.
यातली जी main lead आहे ती cargo या मूवी मध्ये आणि 'gone game' या वेब series मध्ये सुद्धा आहे.(श्वेता त्रिपाठी).
Yes, its a template they use to produce UP/Bihar based webseries or movies.
Mukta watch ratched lovely series on netflix... psychological thriller series
Cant wait fir 2 nd season
Mukta watch ratched lovely series on netflix... psychological thriller series
Cant wait fir 2 nd season
Mukta watch ratched lovely series on netflix... psychological thriller series
Cant wait fir 2 nd season
Is it gory? I don't like pycho thrillers full of gore.
No horror just thriller
Somewhat as most thrillers are... but suspense is good wt twist n turns little different
Prequel to ratched nurse character in one who flew over cuckoo nest