Originally posted by: mishkil88
Baryach webseries che s2 yenar aahet. Delhi crime 2, Made in heavan 2, scam 92 chya pudhcha scam 2003, aaryaa2 etc.
आर्या 2 आणि delhi crime 2 बघायला मला आवडेल. त्यातल्या त्यात आर्या..काय superb वेब series आहे यार..too good👍🏼🥳
Made in heaven मी मुळात पाहिलीच नाहीये.
Four more shots चा पण season 3 कधी येनार?? Season 2 खूप sorted आणि चांगला होता S1 पेक्षा.
असुर, मिरजापूर यांचे पण नेक्स्ट season येतील ना.
comment:
p_commentcount