bold - shreya dhanwantari ticha naav. She acted as pros in aamir khan's talash.Originally posted by: iluvusakshi
Finally, झाली बघून 'Family Man'.
चांगली आहे ,पण इतर सिरीयल मध्ये जसा लांब ताणतात ना, तशीच ईकडे पण खेचली आहे.
10 episodes आणि ते ही साधारण 45 to 55 minutes चे..जरा जास्तच होतात.
मला तो chota मुलगा फार आवडला. एकदम sweet आहे.
शरद केळकर पण छान, एकदम cool.
Waiting for june 1st week. 2nd season release होतोय. Plan B काय आहे, आणि श्रीकांत आणि त्याची टीम कसा बिमोड करते हे बघायला आवडेल.
यातली ती एक मुलगी आहे ना , जी new recruit/assistant म्हणून येते श्रीकांत च्या ऑफिस मध्ये, तीला scam 1992 मध्ये lead role मिळला आहे. सुचेता दलाल चा character तिने प्ले केलाय त्यात.
1.3k