Watched 2 movies.
1.cargo...Ekdam simple movie ahe.
माणूस मेल्यानंतर त्याला वरती एका यानात पाठवतात, तिकडे त्याची मेमरी erase करतात, त्याला heal करतात वगैरे अशी theme आहे.
Vikrant messy आणि shweta tripathi.
हे काम वर्षोनुवर्षे प्रहस्थ(विक्रांत) एकटाच करत असतो, नंतर त्याला assistant म्हणून श्वेता ला पाठवतात. ती आल्यानंतर त्या दोघांची इमोशनल journey दाखवली आहे.
स्लो आहे पण हा movie.
2. Dolly, kitty aur wo chamakate sitare
काय बोलणार यार या बद्दल.. एकता कपूर is so obsessed with s*x and feminist kind of themes..Ki ti yavar ajun kiti movies banavnaar ahe ..Dev jaane.
Lipstick under my burka.. हा मूवी सुद्धा साधारण याच theme वर होता.
Konkana, भूमी,विक्रांत आणि अमोल, चौघेही एकदम इमानदारीत काम करतात.
And as rightly said by @dhanusg on the other thread, यातले intimate scenes इतके बेक्कार आहेत..कशाला दाखवतात यार हे असे? आम्हाला माहीत आहे काय आणि कसा करायचा ते.
I think netflix या अशाच कन्टेन्ट ला प्राधान्य देत का? कारण तिकडे असलेल्या बहुतांश series आणि movies मध्ये s*x scenes खूपच किळसवाणे दाखवले गेले आहेत.
एखादा आंबटशौकीन असेल त्याची पण taste jail हे सर्व बघून, इतके वाईट दाखवतात हे लोक.
मला खर तर ना यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं आश्चर्य वाटतं
हे लोक इतके vulgur scenes करायला कसे काय तयार होतात?
Agree की अमोल आणि विक्रांत comparatively new comer आहेत.but what about bhumi and konkana?
Konkana ne ase same scenes 'lipstick under my burkha' madhye kele hote. तेव्हा ही मी हीच commmet केली होती की खरंच, इतके detail मध्ये सर्व काही दाखवयाची गरज आहे का?
Web series or OTT movies म्हणजे हेच आहे का?
GIVE US A BREAK...PLEASE...
comment:
p_commentcount