Ratris khel chale - season 2 thread 2 - Page 48

Created

Last reply

Replies

490

Views

18350

Users

18

Likes

553

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

आणि म्हणूनच ही सिरीयल लोकप्रिय झाली, एक तर शहरिपणाचा लवलेश ही नाही यात. भारी भपकेबाज कपडे नाहीत, एकदम साधे, सरळ माणसं .

आणि त्यावरून कहर म्हणजे शेवंता. अर्ध्याहून अधिक लोक तर तीला बघायचा म्हणून ही सिरीयल बघायचे😉.

Arjunwagle thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

I must say that the chemistry between Anna and Shevanta was handled subtly and with discipline... Never ever did it appear bawdy or cheap...AT the same time it was adequately conveyed to the audience that Anna committed a crime by treating Shevanta as an object of desire ...

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: Arjunwagle

Bingo👍🏼.

*Resham* thumbnail
Anniversary 18 Thumbnail Group Promotion 7 Thumbnail + 6
Posted: 3 years ago

And the show ended.... Kahi hi aso RKC was a good entertainment.... 

Arjunwagle thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

The serial has come to an end... It was a pleasure expressing my views and sharing them with you esteemed and honourable members on the forum.. Reading your posts and encouraging words was equally heartwarming and meaningful...

The most common denominator amongst all members has to be abiding love and affection for the soil of konkan and it's sweet ,caring people....🙏

*Resham* thumbnail
Anniversary 18 Thumbnail Group Promotion 7 Thumbnail + 6
Posted: 3 years ago

Absolutely Konkan was a delight to watch.... I used to enjoy the background scenery the most of Akeri.... 

Pan ek prashna.... Vachchi ani Aaba pan Anna mulech mele na... Jeev detat te nadit udi maarun mag tyanchi bhuta kashi nahi disli kadhi Anna la

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: Arjunwagle

The serial has come to an end... It was a pleasure expressing my views and sharing them with you esteemed and honourable members on the forum.. Reading your posts and encouraging words was equally heartwarming and meaningful...

The most common denominator amongst all members has to be abiding love and affection for the soil of konkan and it's sweet ,caring people....🙏

अरे अरे सर, तुम्ही तर एकदम निरवा निरवी ची भाषा करायला लागलात😉.

आपल्याला इकडे अजून खूप serials बघायच्या आहेत, त्यांचे वाभाडे काढायचे आहेत,  वेळ प्रसंगी प्रशंसा सुद्धा करायची आहे.

गप्पा टप्पा करायच्या आहेत..

पण हा एक गोष्ट मात्र नक्की, यात जे कोकण दाखवला ना एकदम मस्त,👌. निसर्गरम्य.. खूपच छान. अण्णा ने लास्ट काही episodes मध्ये केलेली acting सदैव स्मरणात राहील👏.

In all a good serial to watch and to discuss. 

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

अपूर्वा नेमलेकर ची इंस्टा पोस्ट: 

नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपण आपली आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत आहात.. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीसखेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या..

ह्या मालिके चा एक अविभाज्य भाग म्हणून.. मी झी मराठी चे मना पासून आभार मानते.. त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते.. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या बद्दल आपले मनापासून आभार.. मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच पण त्याच बरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे

पहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे म्हटल्यावर शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्ही वर यायचे ठरवले.. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते.. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.. आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.. पुढे आपली भूमिका किती महत्वाच्या टप्प्यावर जात आहे हे कळताच माझ्या बरोबर सगळेच मेहनतीने काम करू लागले.. माझ्या बरोबरच इतर सगळ्यांचा ह्या मालिकेला लाभलेला सहभाग खूप मोठा होता.

हा अनुभव खूप मोठी प्रेरणा देऊन गेला आहे आणि अजून काम करायची जिद्द देत राहतो.. कुठलही काम जेव्हा शेवटच्या टप्प्यात येत तेव्हा आपल्याला त्या बद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो.. आज तसेच काही वाटत आहे..

शेवंतांचे विविध रंगी पैलू साकारताना तिच्या व्यक्तीरेखा बद्दल फक्त आपण ऐकले होते,पण ही भूमिका रंगवताना त्या मध्ये माझ्या अभिनयाचे रंग चढत च गेले,

आपल्या मालिकेतून आपलं मनोरंजन पुन्हा एकदा करण्याची संधी दिल्या बद्धल खूप आभार.. पुन्हा नव्याने आपल्या समोर मी लवकरच येईन ह्या बद्दल मी आशावादी आहे ! आपलं प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा,

ही विनंती

एक कलाकारम्हणून आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करेन ,बस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती

माझा पॅकअपझाल्या नंतर काढलेला हा आशीर्वाद स्वरूप फोटोआणि आज मस्तिष्का वर पडलेले ही पुष्प पाकळीयांने माझे मन गहिवरून गेले.

(मला इकडे तीचा फोटो नाही share करता येत, तुम्ही तिचे इंस्टा account चेक करा plz).

Arjunwagle thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

अरे अरे सर, तुम्ही तर एकदम निरवा निरवी ची भाषा करायला लागलात😉.

आपल्याला इकडे अजून खूप serials बघायच्या आहेत, त्यांचे वाभाडे काढायचे आहेत,  वेळ प्रसंगी प्रशंसा सुद्धा करायची आहे.

गप्पा टप्पा करायच्या आहेत..

पण हा एक गोष्ट मात्र नक्की, यात जे कोकण दाखवला ना एकदम मस्त,👌. निसर्गरम्य.. खूपच छान. अण्णा ने लास्ट काही episodes मध्ये केलेली acting सदैव स्मरणात राहील👏.

In all a good serial to watch and to discuss. 

@ iluvusakshi., Ofcourse yes.. my post was solely in the context of RKC coz we won't get a serial so close to the essence and earthy elements of konkan ... Serials will come and go but one of a kind serial deserves a special mention and a celebrated send off .... IMHO.... 

mishkil88 thumbnail
Posted: 3 years ago

I repeat that they did show in earlier episodes few days before patankar's death what he forecasted regarding Abhiram's marriage. This was not just Mai's dream. It really happened. I saw that episode.