are you RPRRR42 ?
माझ अज्ञान कळल असेलच.
मी द्रुश्यम् 2 दोन दिवस आधी पाहिला.
एक नंतर पाहिला
ते दोन आधी सिक्वेन्स प्रमाणे डोक्यात बसू देत मग सावकाश शेवटचा बघीन.
पण आताच हाती आलेल्या बातमीनुसार तिसरा भाग खूप सुंदर आहे.
ज्यांनी पहिले दोन वेळेवर पाहिले आहेत त्यांनी हा तिसरा बघून लवकर रिव्हयू द्या.
चला साक्षी,मिश्किल कामाला लागा.
माझ्याकडून अपेक्षाच ठेवू नका.
![]()
पण मग आपल्या आली मोठी शहाणी या मराठी पिक्चरच काय होणार?
![]()
बर,आपल्या ललित प्रभाकरचा कसाबचा ट्रेलर पाहिला का.जबरी केला आहे कसाब.


743