Webseries and OTT discussion thread 6- Page 31

Created

Last reply

Replies

307

Views

14.6k

Users

12

Likes

510

Frequent Posters

HydroxyGroup thumbnail
16th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 6 days ago

Originally posted by: iluvusakshi

मी एक वेब series आणि 2 movies पाहिले.

तीनही डोक्याच्या बाहेर आणि डोक्याची भजी करणारे आहेत.

1. Musafir cafe

काय म्हणून बनवली ही series, यात काहीच धड नाही. एक मुलगा, मुलगी असेच एकत्र राहतात, मुलीच्या ambitions खूप मोठ्या असतात, तो तिच्या साठी स्वतःची नोकरी सोडून तिच्या बरोबर settle व्हायला तयार असतो, पण तिला ते मान्य नसतं.

काही वर्षानी तो एक cafe चालवतो, त्यात त्याला अजून एक मुलगी भेटते, ते प्रेमात पडतात. पण closure कुठेच नाही.

ह्या अश्या stories कोण लिहीत?


2. बोल बोल राणी..

डोक्याच्या पार बाहेर गेला हा मूवी.

एकच कथा,पण तीन वेगवेगळ्या दृष्टीकोन. अरे पण हवेतच कशाला हे different angles? कोणी मागितले आहेत?

3. Frame.

नागराज काय बोलतो ,काहीच कळत नाही.वाघ बाबा मला आवडत नाही मुळातच.

इतके complicated movies/विषय का बनवतात आज काल?

Frame

Same to same mat aahe maza. Nagraj manjule. Kai bolat aahe he kalanyasathi captions vachave lagle. Tondat nusta putputlya sarkha bolto.

Baki concept Changli aahe pan manjule na evdhi Changli bhumika deun far upyog zala nahi. Tyana far asa impact nahi create karta ala acting madhun.

mishkil88 thumbnail
Posted: 5 days ago

Vadhandhi ही तमिळ (हिंदी dubbed) suspense series Amazon वर आहे. ४ वर्षापूर्वी आलेला S1 चांगला होता . आता S2 आलाय तो अजून चांगला आहे. Mystery चांगली ठेवलीय, acting ekdam natural aahe. Must see.

mishkil88 thumbnail
Posted: 4 days ago

Batwara 1947 (Sunny Deol, Preity Zinta) हा 3-4 वर्षे रखडलेला, आमिर खानने produce केलेला देशभक्ती पट काल रिलीज झाला. त्याची competition Awarapan 2 ह्या भट्ट कंपनीच्या पडेल फर्स्ट पार्टच्या sequel बरोबर आहे. Early box office indications प्रमाणे Awarapan 2 जास्त गर्दी खेचतोय.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 days ago

Safed sagar. वेब series कोणी पाहिली का आपल्या ईकडे?

मी सध्या हस्तिनापुर के वीर बघण्यात busy आहे.

Sony वर आहे ही serial.

Kaurav, पांडव लहानपणी चे दाखवले आहेत.

सगळंच काही मला पटत नाहीये, पण तरीही मला मालिका आवडतेय.

शकुनी, bhishm पितामह झालेले कलाकार इतकं उत्तम काम करत आहेत👌👌

बाल कलाकार ही चांगले आहेत.

June मधे ही मालिका सुरू झाली आहे, मला recently कळलं म्हणून मग मी you tube वर बघत आहे. सध्या 15 episodes झाले बघून माझे.

IMSTAR thumbnail
Posted: a day ago

Originally posted by: iluvusakshi

Safed sagar. वेब series कोणी पाहिली का आपल्या ईकडे?

मी सध्या हस्तिनापुर के वीर बघण्यात busy आहे.

Sony वर आहे ही serial.

Kaurav, पांडव लहानपणी चे दाखवले आहेत.

सगळंच काही मला पटत नाहीये, पण तरीही मला मालिका आवडतेय.

शकुनी, bhishm पितामह झालेले कलाकार इतकं उत्तम काम करत आहेत👌👌

बाल कलाकार ही चांगले आहेत.

June मधे ही मालिका सुरू झाली आहे, मला recently कळलं म्हणून मग मी you tube वर बघत आहे. सध्या 15 episodes झाले बघून माझे.

Ho mi pan madhe madhe baghate.

Ani mood ala tar apali Madam sir chi pan ajun chalu asaleli serial baghatesmiley36

Tumbadachi manjula pan release zala ahe.

mishkil88 thumbnail
Posted: 11 hours ago

कप बशी हा recent movie Amazon वर आला आहे. घबाडकुंड पण ott वर आलाय.

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 5th Anniversary Thumbnail + 2
Posted: 5 hours ago

Originally posted by: mishkil88

तुंबाडची मंजुळा पहिला. फर्स्ट हाफ नुसता गोंधळ, आरडाओरड आहे. पूर्ण पिक्चर साऊथ इंडियन सिनेमाची फ्रेम to फ्रेम copy असल्याने तिकडचा आचरटपणा हुबेहूब आणण्याचा मूर्खपणा लेखक दिग्दर्शक यांनी केलाय . त्याचं जराही मराठी रूपांतर करण्याचे कष्ट घेतले नाहीत. Intervalchya आसपास सई ताम्हणकरची एन्ट्री होते मग थोडाफार सुसह्य होतो. ओम भूतकर ह्या गुणी कलाकाराला मुख्य भूमिका दिलीय. शेवट हाणामारी आणि सर्व काही गोड गोड. एकाला भूत समजून कोणीतरी जोरात ओरडणे हेच काय ते horror ani हाच काय तो इनोद 🤦. अधून मधुन सतत हेच चालू असते ते शेवटपर्यंत. खूप सारे actors घेऊन म्हणावा तितका जमला नाही. जितेंद्र जोशी, अनासपुरे वगैरे मंडळी आता वयस्कर भूमिकेत दिसायला लागली आहेत.

माझं मत मात्र जरा उलट आहे... मला हा मूव्ही आवडला.... मला गोंधळ... आरडाओरड अश्या प्रकारच्या मूव्ही मध्ये बघायला आवडतो त्याने तो स्लो बोरिंग न होता fast paced बनतो. ( Slow paced असल्यामुळे जे दशावतार मूव्ही सोबत झालं त्याने त्याचा दर्जा जरासा ढासळला)

साऊथ ची कॉपी जरी असला तरी ती एकदम योग्य पद्धतीने केलीये ( जिथं बजेट वाढवून आजकाल बॉलिवूड वाले पण माती खातात. ) मी Su From So चा फक्त ट्रेलर पाहिलाय , आणि मी दुसऱ्या लँग्वेज मधील मूव्ही रिमेक च्या विरोधात अजिबात नाही ( फक्त त्याची मेकिंग वर अवलंबून आहे )

दिग्दर्शकाला तर मी 4/5 रेटिंग देईन ज्या प्रकारे त्याने कलाकारांचा उपयोग करून घेतलाय . अक्टिंग जबरदस्त च आहे..आणि मुळात डायलॉग पण चांगलेच आहे . अलीकडच्या मराठी मूव्ही पैकी कोणता थेटर मध्ये पाहण्यासारखा होता तर ह्या मूव्ही चे नाव १००% घेऊ शकता तुम्ही.. overall perfect commercial Marathi movie hota .

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 5 hours ago

Originally posted by: IMSTAR

Ho mi pan madhe madhe baghate.

Ani mood ala tar apali Madam sir chi pan ajun chalu asaleli serial baghatesmiley36

Tumbadachi manjula pan release zala ahe.

अरे यार, गुलकी ची आत्ता सुरू असलेली सिरीयल बघण म्हणजे एक विकतच दुखणं आहे.

इतकी बकवास करून टाकलिये ना story.

यांनी medical drama नाव देऊन इक्बाल, गुलकी ला waste केलंय अक्षरशः.

एक love triangle संपतोय ना संपतोय, तर दुसरा सुरू होतं.

फालतुगिरी at its peak😠😡

त्या पेक्षा आपली madam sir repeat मोड वर कितीही वेळा बघू शकतो.

कुठलाही episode घ्या आणि बघा. नेहमीच fresh वाटतं.

हस्तिनापुर ke veer ही चांगली वाटते मला सध्या तरी.

आता माझे 32 episodes झाले बघून.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 3 months ago

THARLA TAR MAG! Thread 10

10th thread finally!

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 8 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: khushi.khurana · 1 months ago

I cant believe a female lead is shown so dumb, Janaki herself caught Sharvari with money, she knows everything. She knows she got sick after...

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".