Originally posted by: mishkil88
इक्का बघितला. (मला Easily available असल्याने).
सुरवातीला इंटरेस्टिंग आहे पुढे आणि शेवटी हिरो सनी देओल चा कॅरेक्टर कसा ग्रेट वकील आणि भला माणूस आहे हे दाखवण्यात चांगली कल्पना वाया गेलीय. सनी देओल ने थोडीशीच आरडाओरड केलीय आणि mostly अक्षय खन्नापुढे मजबुरीने नमते घेतलेला वकील सादर केला आहे. मान खाली ठेवून समोरच्याकडे सतत रोखून बघणे आणि काहीतरी पुटपुटणे ह्यालाच acting म्हणतात असे अक्षय खन्नाला वाटत असावे ते त्याने केले आहे. सनी देओल नेहेमीप्रमाणे भावखाऊ रोल निभावून नेतो पण तरीही लक्षणीय काम मध्यमवर्गीय वकिलिण बाईचे काम करणाऱ्या तिलोत्तमा शोम हिचे झाले आहे.
मी बघायला सुरुवात केलीय. 35 minutesचा झालाय सध्या.
अक्षय खन्ना बद्दल तुमच्या मताशी मी अगदी 1000000% सहमत.
काय बोलतो यार, काय काळतच नाही😢
601