प्रीतम अँड पेड्रो सिरिज पाहिली.
मला आवडली.मस्त खिळवून ठेवल आहे.काही ठिकाणी डोक वापरायच नसत हे माहितच आहे.
पण मस्त आहे.
सगळ्यांचीच काम छान झाली आहेत.
भाग 2 सध्या तरी मेकर्सच्या डोक्यात दिसत नाही.
हॉटस्टारवर आहे.
SHOCKING! Aplha collects only 5cr in 2nd weekend.
🏏India tour of England, 2026: England vs India, 1st ODI,🏏
It’s official, aloo in Tumbbad ❤️
Vringad FF: Pyaar Ke Do Pal
प्रीतम अँड पेड्रो सिरिज पाहिली.
मला आवडली.मस्त खिळवून ठेवल आहे.काही ठिकाणी डोक वापरायच नसत हे माहितच आहे.
पण मस्त आहे.
सगळ्यांचीच काम छान झाली आहेत.
भाग 2 सध्या तरी मेकर्सच्या डोक्यात दिसत नाही.
हॉटस्टारवर आहे.
Premala conditions apply अशी series Z5 वर आली आहे.
"Pritam Pedro" is a good watch . It is based on cyber crime as it's basic theme ...
The character of Pritam is played by vir hirani son of the producer raj kumar hirani . Same little boy who was in Munnabhai MBBS as' short circuit 'and arshad warsi was shown holding him in his arms ...
... Time has flown...
Ikka ha movie Netflix वर आलाय. प्रत्येक पिक्चर मध्ये डोळे मोठे करून शिरा अधिकाधिक ताणून आरडाओरड करणारा सनी देओल विरुद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक खप्पड दिसत चाललेला तोंडातल्या तोंडांत डायलॉग पुटपुटणारा अक्षय खन्ना. धुरंधर मध्ये अक्षय खन्नाच्या acting चे का एवढे कौतुक झाले कोणास ठाऊक. इक्का मध्ये भरपूर मेलोड्रामा असावा असे ट्रेलर वरून वाटते. त्यापेक्षा धमाल 4 मधे जरा एन्टरटेन्मेंट तरी असेल. डोक्याला ताप नाही
.
Originally posted by: mishkil88

धमाल 4 डोक्याला ताप नक्कीच नसेल.हाणामारी पेक्षा तो नक्कीच परवडला.
पण मटा मध्ये गोंधळलेल बालनाट्य
असा रिव्हयू आला आहे.मी पूर्ण वाचला नाही अजून.
पण मी एक ऑब्झर्व्ह केल आहे ,आजकाल मटा मध्ये हिंदी पिक्चरचे रिव्ह्यू चांगले नसतात फार पण कुठल्याही मराठी पिक्चरच मात्र कौतुक असत.चुका सांगतात पण फुंकर मारल्या सारख्या .ःःदवावतखरला तर डोक्यावरच घेतल होत.
एवढ करूनही म्हणावी तशी गर्दी मराठी पिक्चरला होतच नाही.
नागनाथ मंजुळे आणि अमेय वाघची फ्रेम नावाची सिरिज झी 5वर रिलीज झाली आहे.कौतकच केल आहे.मी आता रिव्ह्यु न वाचता बघणार आहे.बघू उगाच चढवल आहे की नाही ते.
I think Frame हा movie आहे. Z5 वर आलाय. फोटोग्राफर journalist ची story आहे. नागराज मंजुळे आणि अमेय वाघ.
धमाल 4 डोक्याला ताप नक्कीच नसेल.हाणामारी पेक्षा तो नक्कीच परवडला.
पण मटा मध्ये गोंधळलेल बालनाट्य
असा रिव्हयू आला आहे.मी पूर्ण वाचला नाही अजून.
पण मी एक ऑब्झर्व्ह केल आहे ,आजकाल मटा मध्ये हिंदी पिक्चरचे रिव्ह्यू चांगले नसतात फार पण कुठल्याही मराठी पिक्चरच मात्र कौतुक असत.चुका सांगतात पण फुंकर मारल्या सारख्या .ःःदवावतखरला तर डोक्यावरच घेतल होत.
एवढ करूनही म्हणावी तशी गर्दी मराठी पिक्चरला होतच नाही.
नागनाथ मंजुळे आणि अमेय वाघची फ्रेम नावाची सिरिज झी 5वर रिलीज झाली आहे.कौतकच केल आहे.मी आता रिव्ह्यु न वाचता बघणार आहे.बघू उगाच चढवल आहे की नाही ते.
इक्का बघितला. (मला Easily available असल्याने).
सुरवातीला इंटरेस्टिंग आहे पुढे आणि शेवटी हिरो सनी देओल चा कॅरेक्टर कसा ग्रेट वकील आणि भला माणूस आहे हे दाखवण्यात चांगली कल्पना वाया गेलीय. सनी देओल ने थोडीशीच आरडाओरड केलीय आणि mostly अक्षय खन्नापुढे मजबुरीने नमते घेतलेला वकील सादर केला आहे. मान खाली ठेवून समोरच्याकडे सतत रोखून बघणे आणि काहीतरी पुटपुटणे ह्यालाच acting म्हणतात असे अक्षय खन्नाला वाटत असावे ते त्याने केले आहे. सनी देओल नेहेमीप्रमाणे भावखाऊ रोल निभावून नेतो पण तरीही लक्षणीय काम मध्यमवर्गीय वकिलिण बाईचे काम करणाऱ्या तिलोत्तमा शोम हिचे झाले आहे.
मी satlaj हा movie पाहिला.
4 दिवस लागले मला हा movie संपूर्ण बघायला.
Emotionally खूपच थकवणारा movie आहे हा.
पंजाब मधील सत्य घटनेवर आधारित आहे.
देशात, समाजात किती प्रकारचं क्रौर्य आहे/ होतं, ते या वरून समजतं😢
OTT वरून remove केला आहे. सेन्सॉर ने Already 100 plus cuts केले होते आणि 3 वर्ष release करू दिला नव्हता. 3 july ला release करून 4 दिवसात remove केला. समाजात तेढ पसरू नये म्हणून खबरदारी.Originally posted by: iluvusakshi
मी satlaj हा movie पाहिला.
4 दिवस लागले मला हा movie संपूर्ण बघायला.
Emotionally खूपच थकवणारा movie आहे हा.
पंजाब मधील सत्य घटनेवर आधारित आहे.
देशात, समाजात किती प्रकारचं क्रौर्य आहे/ होतं, ते या वरून समजतं😢
Frame पाहिला. Overall तसा चांगला आहे पण संथ आहे.नागराज मंजुळे आणि अमेय वाघ हे दोघे main actors आहेत. दोन भिन्न स्वभावाचे प्रेस फोटोग्राफर दाखवलेत.लेखक- दिगदर्शक पण स्वतः त्याच लाईन मधला आहे. Story अशी विशेष नाही, शेवट मात्र मन हेलावून सोडणारा किंवा disturbing आहे. . नागराज खुप फास्ट बोलतो त्यामुळे त्याचे dialogues बंपर जातात. दोघांनी खूप चांगले काम केले आहे. बाकी अक्षया गुरव आणि इतर छोट्या रोल मधे पण impressive आहेत. वेगळा म्हणून वन टाइम वॉच ठीक आहे.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
I cant believe a female lead is shown so dumb, Janaki herself caught Sharvari with money, she knows everything. She knows she got sick after...
600