Originally posted by: Utkarsha999
Tarini + devmanus मुळे 9.30 , 10.00 and 10.30 तिन्ही slots Zee कडे आहेत
Spच्या बाई तुझा आशीर्वाद मालिकेला याचा फटका बसलाय
जसा TTM + mitwa मुळे कमळीला बसला आहे
Zee ne muddam sp la bai cha aashirvad milu dila nahi 😂😂
🏏IPL 2026: PBKS vs MI, 58th Match, Dharamsala on 14/05/2026🏏
🏏IPL 2026: CSK vs LSG, 59th Match, Lucknow on 15/05/2026🏏
Episode dtd 14.5
Episode dtd 15.5
Why has kareena stayed away from International limelight?
Anupamaa 14 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
Abhishek Bachchan New Look
Official Teaser - Welcome To The Jungle
Originally posted by: Utkarsha999
Tarini + devmanus मुळे 9.30 , 10.00 and 10.30 तिन्ही slots Zee कडे आहेत
Spच्या बाई तुझा आशीर्वाद मालिकेला याचा फटका बसलाय
जसा TTM + mitwa मुळे कमळीला बसला आहे
Zee ne muddam sp la bai cha aashirvad milu dila nahi 😂😂
Tarini सोडून इतर सगळे KD कडे husband material म्हणून बघतात ना ते बोलत होते मी
Originally posted by: Chinmayi18
VDTM and TSN better shows hote but Anandi is utter crap
promo pn danger astat tya show che
ML ची बहीण आली आहे आता blind FL ला torture करण्यासाठी तिचा look and character तर अगदीच फालतू आहे 
Audience आत्ता फक्त 8 ते 9.30 पर्यंत sp बघते
त्याआधी व त्यानंतर zee चे राज्य आहे सध्या 
Tarini's whole starcast is 
That show is big set back. makers are good and have produced good shows
pravaah afternoon is losing as well. They should seriously think of ending immortal morambaa
Today's epi is also brilliant 
the way Reva insulted aatya , rekha and kavya 
Originally posted by: Chinmayi18
Today's epi is also brilliant
the way Reva insulted aatya , rekha and kavya
आजचा epi इतका interesting आहे की मला किती लिहू आणि किती नको अस झालंय 
Epi - 265 (again must watch epi)
रेखा - आधीचा भाडेकरू घरची मुलगी घेऊन पळाला, आता ही रेवा काय दिवे लावेल काय माहित
सुमी - खरय ग जर रेवा नमाला घेऊन पळाली तर आपण रेवाला सुन का जावई म्हणून घरात घेणार 🤔😂😂
रेवा - केड्या तु heartbreak केलास यार माझा, आधी सांगितल असतस इतक्या लवकर लग्न करणार आहेस तर मीच उचललं असत तुला
रेवा KD ला तु तारिनीला propose कस केलस विचारते त्यावर तो काही बोलत नाही म्हणून ती त्याचे केस ओढते दोघांची मस्ती सुरु असते तितक्यात आत्या व काव्या shopping वरून येतात व रुममध्ये डोकावतात
रेवा - yes, who are you
Aatya - तू तीच नवीन भाडेकरू आहेस का? Mister कुठे आहेत तुझे
रेवा - लाजत लाजत ओ mister या आता बाहेर 🙈
KD दिसताच काव्या - केदू तू
KD - तिला तारिनीचे mister म्हणायच होत
आत्या to KD - लग्न झालं आहे आपल जरा नीट वागा
रेवा - का तुमच्या पोटात दुखतय का😂
KD aatya व काव्याला कटवतो व रेवाला नीट वाग म्हणतो
रेवा - चल रे ,ती तुझी मेव्हणी तुझ्या सोबत flirting करते तेव्हा केदू !!🤭
तारिनी to aatya - आज चांगलीच shopping केलीय तुम्ही
सुमी - दरोडा टाकलाय दुकानावर 😅
आत्या व काव्या तारिनीला नवर्याला control मध्ये ठेव नाहीतर जाईल त्या रेवाचा हात धरुन असा फुकटचा सल्ला देतात त्यावर तारिनी माझा माझ्या नवर्यावर पूर्ण विश्वास आहे बोलते
रेवाला गुलाबजाम बनवायचे असतात पण साखर नसते म्हणून ती सुमीकडे जाते व भरपूर मजेशीर अशा गप्पा मारल्या नंतर साखर मागते
पण रेखा तिला online order कर इथे फुकट काही मिळणार नाही बोलते
रेवा - oh ho technologiyaa! 😀 पण मला 1 वाटी साखर तुमच्या कडूनच हवी आहे देताय की मी घेऊ
रेखा - तु नेहमी अशीच तलवार घेऊन असतेस का गं
रेवा - हो मग माझी battery 100% charge असते नेहमीच, by default माझ्यात silence , calmness नावाचा feature च नाहिये ना राव
रेखा साखर देत नसते
सुमी - हे घर माझ आहे
रेवा - हो exactly, मी बाहेर तुझ्या नावाचा board वाचला ना सुमी
सुमी - रेवा मी आहे चल घे साखर
रेवा - वाटी पण दे ग
( रेवा - सुमीची जमली जोडी 💕)
थकलेल्या तारिनीला KD cheer up करण्याचा प्रयत्न करतो ( cute scene)
त्यानंतर तारिनी KD ला रेवाला call करून तिची विचारपूस करायला सांगते ,तो नाही म्हणतो (माणुसघाना कुठचा )म्हणून ती स्वत: call करते व KD उद्या तुझ्या मदतीसाठी तिकडे येईल अस सांगते म्हणून KD चिडतो व रुसून बसतो ( he looks so cute in that रुसुबाई रुसु pose🤭)
चेतना काकू येतात व केदारिनीला इरासोबत खेळायला छोटी तारिनी किंवा छोटा केदार आणा आता अस बोलतात ,तारीनी अजून आम्ही mentality prepared नाही आहोत बोलून विषय टाळते
व काकू गेल्यावर चिडचीड करते
TR - आता काय मी pregnancy च खोट नाटक करू 😡🤦♀
KD - मला चालेल mission साठी काहीही
यानंतर तारिनीच mission complete झाल की divorce वगैरे lecture ऐकण्या ऐवजी KD लगेच good night बोलून झोपायला जातो 🤭
रेवा टीम मेंबर्संसाठी गुलाबजाम आणते, तिला 9 भाषा येतात हे ऐकून सगळे super impress होतात
रेवा KD ने boss ला propose कस केल ते विचारते कारण coaching मध्ये KD इतका shy होता की मुलींशी धड बोलायचा पण नाही त्यामुळे रेवाला doubt येतोय की KD ने propose केल असेल ते पण directly boss ला ( hence proved best friends ला आपले weak points बरोबर माहित असतात 😅)
सगळे लाडक्या KD सरांची image save करण्याचा प्रयत्न करतात
कमांडर - KD sir वाघाच काळीज घेऊन गेले व म्हणाले "तु माझी बंदूक .तु तुझी गोळी
तु माझी कणीक, मी तुझी गोल पोळी "
फातिमा - जास्त होतय कमांडर🤫 boss आणि KD sir एकत्र असले की वाघाच मांजर कस बनत हे कळत यही तो है पती पत्नी का प्यार
रेवा - मी आत्ता पर्यंत 22 मुले पाहिली लग्नासाठी पण हा केड्या भलताच आशिक दिसतोय राव
Techno - हो ते Juliet चे Romeo आहेत rose चे jack आहेत
रेवा - पण हे सगळे मेलेत त्यामुळे जरा जपून 🤣🤣
झोपलेल्या boss ला KD प्रेमाने न्याहाळत असतो
epi ends
Epi funny होता पण Precap serious आहे
Tarini इराला park मध्ये घेऊन गेली आणि ती team सोबत children organ trafficking cases discuss करण्यात busy असताना इराला कोणीतरी घेऊन गेल
इरा सापडत नाही म्हणून tarini घाबरली
Maybe इराला तिचे वडील शेखर घेऊन गेले असतील
आणि तस नसेल तर tarini मेली आता कौशिकी कडून
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
So thread 9 here used tis after we finish 8
New thread opened. Please post here.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.5k