Originally posted by: Utkarsha999
Epi - 252
MNN office मध्ये Uv कौशिकीच्या chair वर बसलेला असतो कारण ती दुबईला गेली आहे काहि दिवसांसाठी
KD - Uv argument नंतर KD - कौशिकी ताईने जाताना office ची responsibility माझ्यावर सोपवली आहे त्यामुळे मी order देऊ शकतो ,पण नीट सांगतोय उठ तर उठ !
KD Uv ला केबिन मधून हाकलून देतो व लवकरच तु MNN owner नाही तर जेलमधला कैदी असशील as a officer मी स्वत: तुला arrest करेन I promise
इशा, निशीच्या cooking skills बघून कमळी चाट पडते 😅
इशा - हे मंचुरियन आहे तुझ्या गावात तु हे पाहिल सुद्धा नसशील
कमळी - पण ते तर गोल असतय ना, हे तर भलतच दिसतय 😂
निशीने fried rice cooker मध्ये टाकून 8 शिट्ट्या दिलेल्या असतात त्यावर तारिनीचे expressions 🤣
सुमी फोनवर तिच्या धनुषच कौतुक करते तारिनीसमोर, त्यानंतर तारिनी पहिल्यांदा mission नंतर हे relation end होईल हा विचार करून थोडीशी अगदी थोडीशी sad होते 😁
चेतना काकू तारिनीला इशा, uv सारख्या spoiled brats ना सरळ करण्यासाठी thanks बोलते व मी तुझ्या टीममध्ये आहे तुच माझी लाडकी सून बोलते 💖😀
Uv nice hairstyle म्हणत कमळीसोबत misbehave करण्याचा प्रयत्न करतो 😡 त्यावेळी ती त्याच्या locket वरुन last time आमच्या college मध्ये हाच भांडी घासायची पावडर म्हणून drugs supply करायला आला होता हे ओळखते
मग गोंधळ होतो जो तारिनी कसाबला मिटवते
पण कमळी तारिनीवर चिडते की तु पोलिस असुन स्वत: च्याच घरात एका गुन्हेगाराला मोकाट सोडलेल आहेस अजून गुन्हे करायला 🤦♀
मग तारिनी तिला समजावून सांगते की , मी पुरावे शोधतेय एकदा मला पुरेसे पुरावे मिळाले की फक्त युवराज नाही तर त्याच्या मदतीने drugs supply करणार्या संपूर्ण racket ला arrest करेन 👍
कमळी - तारीनी hug सोबत महासंगम संपतो
Kamli - Tarini's chemistry is good
Zee can cast them in another sisters bonding based show in future 


that couple looks very dull
133