And she's getting married like seriously?
She's just 18 to be married to her lecturer
In swabhiman she was in last year of graduation
Hyat tr hya muli 11th madhech ahet
🏏IPL 2026: Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, M - 41st, Mumbai🏏
🏏IPL 2026: Gujarat Titans vs RCB, 42nd Match, Ahmedabad🏏
VIDYA DISCARDED 29.4
What is wrong with Deepika’s right ear?
OIL MASSAGE 30.4
IPL Forum Members' Awards🏆: Spotlight on Our Superstars!🧚
Toxic Postponed Again
Rumour - Ranveer Singh Demands For Don 3
Hai Jawani Toh Ishq Hona Hai Now On 5th June 2026
ᯓ★ O Humnava Tum Saath Dena Mera ── .✦ Picture Gallery ᯓᡣ𐭩
And she's getting married like seriously?
She's just 18 to be married to her lecturer
In swabhiman she was in last year of graduation
Hyat tr hya muli 11th madhech ahet
Her saree, hairstyle and mehendi are really good 
Today's Daya-kedar scenes are good
But kedar - kaushiki scene is 

Originally posted by: heyitsme12
Kay mahit pn mala kamli chi casting kadhi patlich nhi😬
Actress is good but her 2 pony tail hairstyle is irritating to watch
Originally posted by: heyitsme12
And she's getting married like seriously?
She's just 18 to be married to her lecturer
In swabhiman she was in last year of graduation
Hyat tr hya muli 11th madhech ahet
Exactly ही पोरगी शिक्षणासाठी शहरात आली होती आणि आता लग्न करत बसली आहे ते ही teacher सोबत 
Epi - 249
Today KD apologize to Daya for his misbehavior in the past then he got hugs, and forehead kiss from his father and he's very happy
दयाच्या एका खांद्यावर तारिनी आणि एका खांद्यावर केदार डोक ठेवून बसले होते तो scene छान आहे
दया घरी येताच पद्मिनीचा भोंगा सुरू होतो कुठे गेला होतात, मला सांगितल का नाही इ.
चेतना काकू - अहो वहीनी जरा थांबा त्यांना श्वास तर घेऊ द्या, बघा तो केदार किती काळजीपूर्वक पकडून घेऊन आलात भावजींना, नाहीतर याआधी भावजी युवराजला पकडुन आणायचे जेव्हा तो दारू पिऊन घरी यायचा
जेव्हा दयाला ढसका लागतो तेव्हा केदार युवीला ढकलून जातो व बाबांना पाणी पाजतो
केदारच्या तोंडुन बाबा ऐकून सगळे आश्चर्यचकीत होतात कौशिकी, चेतना काकी खुश होतात
तारिनी - इतक्या वर्षांनी या दशरथाला त्याचा राम मिळाला आहे
यूवी - मम्मा, आता आपला वनवास सुरू 🤦♀😂😂
रात्री कौशिकी केदारला thank you बोलते दयाला as a father accept केल्याबद्दल , केदार कौशिकी ताईच्या मांडीवर डोकं ठेवून गप्पा मारत असतो तेव्हा कौशिकी तु लहानपणापासून माझ्या सोबत असतास तर फार बरं झालं असतं असं बोलते, I'm very lucky की मला तुझ्या सारखा लहान भाऊ भेटलाय अस म्हणून ती KD चे लाड करते (kedar - kaushiki bonding is not a joke seriously , they are precious 💞)
दयानंद तारिनीला hug करून thank you बोलतो तिने केलेल्या मदतीबद्दल, फक्त तुझ्यामुळेच मला माझा मुलगा परत मिळाला असही बोलतो
KD च उतु जाणार पितृप्रेम बघून युवी चिडतो व राग निशीवर काढतो पद्मिनी येऊन तिला वाचवते ( this nishi is utterly stupid girl who is tolerating domestic violence )
Next day team tarini members KD ला आठवण करून देतात की उद्या तुमची आणि boss ची first month wedding anniversary आहे
KD - हे असल काही पण असत का? मला तर फक्त first year anniversary माहीत आहे
फातिमा - असत ना KD sir
आधी 1 month, नंतर 3 months, 6 months आणि शेवटी 1 year anniversary असते
KD - आणि पुढे?
फातिमा - पुढे काय... Breakup
KD -.... what.... 🙄😞
फातिमा - don't worry तुमच नाही होणार
कत्री सुमी कडून boss ला काय आवडतं हे विचारुन तुमच्या wife ला 1st month anniversary surprise द्या अशी idea KD ला देतो जी त्याला आवडते
For a change आज KD तारीनीऐवजी कौशिकी ताईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता 
Chetna kaku saying baba bolla was like when baby says baba for 1st time.🤣🤣
Tarini ram dashrath cha vanvaas sampla n yuvi aamcha vanvas chalu jhala 
Originally posted by: Utkarsha999
Epi - 249
Today KD apologize to Daya for his misbehavior in the past then he got hugs, and forehead kiss from his father and he's very happy
दयाच्या एका खांद्यावर तारिनी आणि एका खांद्यावर केदार डोक ठेवून बसले होते तो scene छान आहे
दया घरी येताच पद्मिनीचा भोंगा सुरू होतो कुठे गेला होतात, मला सांगितल का नाही इ.
चेतना काकू - अहो वहीनी जरा थांबा त्यांना श्वास तर घेऊ द्या, बघा तो केदार किती काळजीपूर्वक पकडून घेऊन आलात भावजींना, नाहीतर याआधी भावजी युवराजला पकडुन आणायचे जेव्हा तो दारू पिऊन घरी यायचा
जेव्हा दयाला ढसका लागतो तेव्हा केदार युवीला ढकलून जातो व बाबांना पाणी पाजतो
केदारच्या तोंडुन बाबा ऐकून सगळे आश्चर्यचकीत होतात कौशिकी, चेतना काकी खुश होतात
तारिनी - इतक्या वर्षांनी या दशरथाला त्याचा राम मिळाला आहे
यूवी - मम्मा, आता आपला वनवास सुरू 🤦♀😂😂
रात्री कौशिकी केदारला thank you बोलते दयाला as a father accept केल्याबद्दल , केदार कौशिकी ताईच्या मांडीवर डोकं ठेवून गप्पा मारत असतो तेव्हा कौशिकी तु लहानपणापासून माझ्या सोबत असतास तर फार बरं झालं असतं असं बोलते, I'm very lucky की मला तुझ्या सारखा लहान भाऊ भेटलाय अस म्हणून ती KD चे लाड करते (kedar - kaushiki bonding is not a joke seriously , they are precious 💞)
दयानंद तारिनीला hug करून thank you बोलतो तिने केलेल्या मदतीबद्दल, फक्त तुझ्यामुळेच मला माझा मुलगा परत मिळाला असही बोलतो
KD च उतु जाणार पितृप्रेम बघून युवी चिडतो व राग निशीवर काढतो पद्मिनी येऊन तिला वाचवते ( this nishi is utterly stupid girl who is tolerating domestic violence )
Next day team tarini members KD ला आठवण करून देतात की उद्या तुमची आणि boss ची first month wedding anniversary आहे
KD - हे असल काही पण असत का? मला तर फक्त first year anniversary माहीत आहे
फातिमा - असत ना KD sir
आधी 1 month, नंतर 3 months, 6 months आणि शेवटी 1 year anniversary असते
KD - आणि पुढे?
फातिमा - पुढे काय... Breakup
KD -.... what.... 🙄😞
फातिमा - don't worry तुमच नाही होणार
कत्री सुमी कडून boss ला काय आवडतं हे विचारुन तुमच्या wife ला 1st month anniversary surprise द्या अशी idea KD ला देतो जी त्याला आवडते
KD tarini la lagnat milalelya sadyan ch dukan taknar aahe 😂😂
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
133