Tarini: Zee Marathi new show - Page 113

Created

Last reply

Replies

1.1k

Views

35.3k

Users

13

Likes

1.2k

Frequent Posters

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 6 hours ago

Epi - 243 ( must watch epi)


Uv घरात येताच निशीला ढकलून देतो हे पाहून तारिनी खूप जास्त चिडते व त्याला जाब विचारते तर तो उद्धटपणा करतो, कौशिकी, दयानंदचा अपमान करतो पुन्हा एकदा निशीला मारणार असतो तारिनी त्याचा हात पकडते व जोरात झटकते

त्यावर uv - मी माझ्या बायकोसोबत कसाही वागेन तुला काय करायचं आहे ? तु तोंड बंद ठेव नाहीतर....

KD - नाहीतर काय ( युवीला मारण्यासाठी धावतो पण तारिनी व कौशिकी नेहमीप्रमाणे त्याला अडवतात)

युवी पण KD ला मारण्यासाठी येतो पण केदारिनी बाजूला सरकतात व uv direct उंबरठ्यावर जाऊन पडतो😅

पद्मिनी uv जवळ जाण्याचा प्रयत्न करते पण तारिनी तिला अजिबात पुढे जाऊ देत नाही

पद्मिनी - तु आमच्या मध्ये पडू नकोस

TR - मी पडणार ! कारण तुमच्या मुलामुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होतोय अशावेळी मोठी सून म्हणून त्यांना धडा शिकवणं हा अधिकार आहे माझा

Uv - तुझी लायकी तरी आहे का, कोण आहेस तु

TR - हो माझी लायकी आहे, या घरची मोठी सून म्हणून

पद्मिनी - काल आलेली तु मला शिकवणार का?

TR - मग तुम्ही का नाही शिकवल्या इतक्या वर्षात 4 गोष्टी तुमच्या मुलाला? आज त्यांची जी अवस्था आहे त्याला आई म्हणून सगळ्यांत जास्त तुम्ही जबाबदार आहात, तुमच्या अति लाडामुळे वाया गेलेत ते

एक बेजबाबदार आई आणि तिच्यामुळे चोर बनलेला मुलगा जो शेवटी आईचा कान चावतो व हिने वेळीच माझा कान पकडला असता तर कदाचित मी सुधारलो असतो अस म्हणतो , ही गोष्ट सांगून तारिनी पद्मिनीची बोलती बंद करते

नंतर uv ला as a punishment आज रात्री तुम्ही घरात यायच नाही असे सांगते

Uv - ऐ, तु कोण आहेस मला शिक्षा देणारी?

KD - तारिनी केदार खांडेकर, या घरची मोठी सून तिने सांगितल ना बाहेर हो, चल निघ मग, हो बाहेर !!

कौशिकी निशीचा हात पकडते व तारिनीला दार बंद करायला सांगते

बेवडा uv बंद दारावर लाथा मारतो, ओरडतो पण कोणीही दार उघडत नाही

तारिनी - मी जे काही करतेय ते योग्यच करतेय त्यामुळे कोणीही माझ्या मध्ये येऊ नये!!

निशी out of control होऊन माझ्या uv ला घरात घ्या अशी विनंती करत असते कौशिकी आता आपण uv ला घरात घेऊया बोलते त्यावर तारिनी no means no बोलते मग कौशिकी सुद्धा गप्प बसते

पण निशी ऐकत नाही मग चिडून तारिनी निशीला slap करते व गप्प बस नाहीतर मी तुलापण घराबाहेर काढेण अशी warning देऊन निघून जाते

बेडरुममध्ये KD आज तु खूपच चिडचीड केली आहेस आता शांत हो बोलतो, त्यावर तारिनी हा युवराज येवढं करून पण सुधारणार नाहीच पण आजची रात्र नेहमी त्याच्या लक्षात राहील म्हणते

Uv - घर माझ, आणि राणी ही तारिनी होऊन बसलीये एक दिवस हीचा गळा दाबून मारुन टाकेन मी हीला बोलत बेशुद्ध पडला 😂

Next morning निशी रेखाला तारिनीने मला कानाखाली मारली, माझ्या uv ला घराबाहेर काढल अस रडून रडून सांगत होती शेजारी uv लोळत पडता होता 😅

heyitsme12 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 2 hours ago

nishila vachvayla tarini ne stand ghetla tari step mom n nishi ashya ka behave kartat?

are they okay with the domestic violence/man handling?

md410 thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 8
Posted: an hour ago

Originally posted by: Utkarsha999

They won't able to defeat her anyways smiley36

Yes. And I like how they fight for truth. This is what needed to be shown on TV to break the abusive kitchen politics in the show. Once the trend start then all will start doing as well.

Now that viewers can see good content Pravaah shows those all have somewhat same story are losing the numbers

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 50 minutes ago

Originally posted by: heyitsme12

nishila vachvayla tarini ne stand ghetla tari step mom n nishi ashya ka behave kartat?

are they okay with the domestic violence/man handling?

Exactly फक्त तारीणीला विरोध करायचा म्हणून रेखा कोणाचीही बाजू घेऊ शकते

आणि ती मंद निशी नवऱ्याच्या प्रेमात वेडी झाली आहे नवरा त्या लायकीचा पण नाहिये smiley44

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 34 minutes ago

Originally posted by: md410

Yes. And I like how they fight for truth. This is what needed to be shown on TV to break the abusive kitchen politics in the show. Once the trend start then all will start doing as well.

Now that viewers can see good content Pravaah shows those all have somewhat same story are losing the numbers

आता Cop तारीनीने घराची सत्ता हातात घेतलीये म्हणल्यावर सगळं कसं नीटच होणारं smiley20

Sp ला नाही जमणार ते फक्त मूर्ख किंवा अति शहाण्या FLs दाखवत बसतात ज्या mainly housewife असतात

ती ऊर्जा एकच FL होती with strong profession तर त्या शो ची वाट लावून टाकली slots change करून करून smiley44

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 4 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: natasha_n · 10 months ago

Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Chinmayi18 · 7 months ago

Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...

https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared
Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 1 years ago

Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...

https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c
Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".