Epi - 240
काम करून इशाचे अंग दुखत असते त्यामुळे पद्मिनी तारिनीला ओरडते त्यावर तारिनी इथून पुढे रोज थोड थोड काम सांगेन म्हणजे तिला कामाची सवय होइल मग अंग नाही दुखणार बोलते 😁
घरात सगळयांसाठी नियम समान असेल तर कौशिकीला पण काम करायला लाव अस पद्मिनी - Uv बोलतात मग तारिनी कौशिकीला आजच जेवण तुम्ही बनवाल असं विचारते ? त्यावर ती हो म्हणते सोबतच तारिनीला 10 लाख रुपये देते ठेवण्यासाठी
निशी uv कडे तारिनीची तक्रार करते तो तुझ तु बघ काय ते बोलून निघून जातो निशी : या माणसाला तर माझी किंमतच नाहीये अजिबात म्हणून ती मम्माला फोन करते
मम्मा लगेच तारिनीच्या नावाने खडे फोडत खांडेकर हाऊस मध्ये येते
कौशिकी - तारिनी मिळून गप्पा मारत स्वयंपाक करत असतात मध्येच रेखा येऊन तमाशा करते तारिनीने माझ्या मुलीवर अत्याचार केले म्हणून
पण यावेळी तारिनी रेखाचा मान न ठेवता तिला चांगलच सुनावते की सुन म्हणुन निशीने थोड काम केल तर बिघडलं कुठे ती तिची duty आहे as a family member
रेखा मी निशीला माहेरी घेऊन जाते बोलते त्यावर तारिनी ठिक आहे पण आज ही घर सोडून गेली तर परत हीला या घरात घ्यायच की नाही हा निर्णय माझा असेल मोठी सून म्हणून अशी धमकी देते
कौशिकी तारिनीने सगळयांना कामे वाटून दिली आहेत आज मी पण dinner बनवणार आहे आपल्या घरात काम करण्यात कसली आलीये लाज म्हणून तारिनीला पाठिंबा देते
शेवटी तारिनी आमच्या घरात नाक खुपसू नका अशी warning देऊन रेखाची हकालपट्टी करते with respect 🤭
KD - आज first time boss तु निशीच्या आईला जे काही झापलं आहेस ते मला खूप जास्त आवडले आहे I really like this Tarini - 2 version
Uv plan करत असतो तारिनीकडील 10 लाख चोरण्याचा पण techno ने दिलेल्या info मुळे केदारिनी आधीच alert होतात
133