Epi - 239
तारिनी - फातिमा convo ज्यात तारिनी - इथून पुढे दयानंद व केदार यांना एकत्र आणण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करु ते त्याला सांगून करु कारण last time जयराम प्रकरणात तो खूप hurt झाला आहे गोष्टी लपवल्यामुळे
घरात पहाटे 5 वाजता सगळीकडे alarm वाजत असल्यामुळे सगळे जागे होतात आणि चिडचिड करतात
त्यावर तारिनी मी या घरची मोठी सून म्हणून आजपासून तुमच्या health ची काळजी घेणार आहे so from now on सगळयांनी 5 वाजता उठायचं
चेतना काकू - पण इतक्या सकाळी TV वर पहायला काहीच नसत
तारिनी - अहो पण आपण TV पहायचाच नाहीये आपण exercise करायची आहे रोज त्यानंतर 8 वाजता नाष्टा मिळेल जो कोणी चुकवला तर direct lunch मिळेल फक्त
पद्मिनी विरोध दर्शवते त्यावर केदार - तुम्ही तारिनीला मोठ्या सूनेच्या duties fulfill करायला सांगता ना मग आता ती जे करतेय ते करुद्या, तसही माझी बायको या घराचं भलच करेल
कौशिकी पण तारिनीला support करते
Healthy Breakfast पाहून इशा online food order करणार असते पण तारिनी तिला as per new rules this is not allowed म्हणून थांबवते
निशी - पोलिस ट्रेनिंग पण इतकी strict नसते
TR - तुला काय माहीत यापेक्षा खुप कठीण असते ती
निशी - तुला कस माहिती तु पोलिस आहेस का?
TR - हो आहे मी पोलिस!!
KD - started coughing 😂
Uv office मध्ये मस्त झोपलेला असतो KD त्याच्या अंगावर files टाकून alarm वाजवून त्याला उठवतो व OG खांडेकर हे MNN office आहे तुमच bedroom नाही so wake up and complete these files
पत्रकाराने कस 24 तास सतर्क असायला हवं
Uv - 24 तास सतर्क राहायला मी काय watchmen आहे? मालक आहे मी इथला
KD - हो ना मग काम करा आधी ताईने सांगितले आहे झोपा नका काढू
Uv - तु काय CCTV आहेस ? जा ना बाबा करतो मी काम
KD गेल्यासारख करतो आणि परत येऊन "उठा हो राष्ट्रपुरुषांनो " अस किंचाळून uv ला घाबरवतो व पळून जातो 🤣🤣
घरी निशी कामांची यादी तारिनीला देते, इशा व निशी खूश असतात की आता सगळी कामे तारिनी करणार व त्या मज्जा बघणार पण होत उलटच तारिनी बोलते मोठी सून म्हणून माझी duty आहे तुम्ही कामे नीट करता की नाही यावर लक्ष ठेवणे आणि काम नाही तर जेवण पण नाही अशी धमकी देऊन ती त्यांच्याकडून छान कामं करून घेते🤭
त्या वेंधळेपणाने काम बिघडवतात तर तारिनी पुन्हा एकदा नीट कामं करून घेते double trouble for nishi and Isha 😅
गुलाबचा माणूस uv ला blackmail करुन 10 लाख दे नाहीतर कौशिकीला तु दुसऱ्या channels ना घरातील बातम्या विकतोस हे सांगेन
Uv - 10 लाख तुझ्या बापाने ठेवलेले का रे माझ्याकडे😡 मला news देऊन फक्त 3 लाख मिळाले होते 😂
Techno हा phone call treck करून ऐकत असतो
KD कौशिकिकडून JPC scam related info काढून घेण्याचा प्रयत्न करतो पण त्यावेळी कौशिकी फक्त 12 yrs ची होती म्हणून तीला जास्त काही माहीत नसतं फक्त दया काका त्या वेळी innocent prove झाले होते पण ते reports बाहेर आले नाहीत इतकंच ती सांगते
133