Epi - 238
अक्षय-तृतीया पुजा , केदार दयानंदच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करतो
पद्मिनी येते व गोडगोड बोलून परंपरेच्या नावाखाली एक कठीण व्रत मोठी सून म्हणून तारिनीने कराव अस सुचवते जे आधी कौशिकीची आई करायची
मंदिरात अन्नदान करणे तेही अणवाणी चालत जाऊन परत येईपर्यंत पाणी प्यायचे नाही वगैरे.
कौशिकी, हे खूप कठीण आहे कारण आत्ता उन्हाळा सुरू आहे काही गरज नाही असलं काही करायची बोलते पण पद्मिनी खूपच टोमणे मारत असते म्हणून तारिनी होकार देते हे करायला
केदार तारिनीला थांबवत असतो पण ती अणवाणी चालण्यामागच शास्त्र सांगून याचा आपल्याला फायदाच होईल so I will complete this task as a fitness test बोलते
केदार पण लगेच चप्पल काढून ही fitness test join करतो
पूर्ण प्रवासात तो boss ची नीट काळजी घेतो कधी तिच्या पायावर बाटलीतून पाणी सांडून, तर कधी रस्ता ओला करून तारिनीचे पाय भाजू देत नाही, खुप ऊन आहे म्हणुन छत्री पण आणतो 



(Pictures credit - chandrachichandani)
हे सगळं पाहून एजंट निशी पद्मिनी मम्माला updates देते की हे दोघे ritual complete करायच सोडून इकडे romance करत बसलेत😅
केदारिनी घरी परत आल्यावर , निशी तमाशा करते की या दोघांनी ritual complete केली नाही कारण हे temple मध्ये गेलेच नाहीत मी पाहिल ना
मग केदारिनी सांगतात की त्यांनी government hospital बाहेर गरजू लोकांना अन्नदान केल( मस्त idea आहे मंदिरात पाय तोडत जाण्यापेक्षा मध्येच अन्न वाटून मोकळे झाले 😁) कौशिकी proud feel करते व दोघांना praise करते
रात्री कौशिकी - दया गप्पा मारत असताना कौशिकी केदारच व दया तारिनीच कौतुक करत असतो जबाबदार मुलगा व सून म्हणून
केदार तारिनीला princess treatment देत तिच कौतुक करतो की आज तिने सगळ्यांची तोंडं बंद केली difficult task easily and smartly complete करून ( he called her Maharani 🤭)
चेतना काकू innocently पद्मिनीला विचारते की माझ्याप्रमाणे तुम्हाला पण केदारिनी आवडतात का
तारिनी केदारला आता मला मोठ्या सुनेचा मान मिळाला आहे तर त्याचा फायदा घेऊन या घरातील लोकांना शिस्त लावली पाहिजे बोलते
त्यावर KD युवराज, निशी, ईशा स्वता: ला या घराचे boss समजतात त्यांना शिस्त लावत बसून आपला time waste करायचा का बोलतो
पण तारिनी तिच्या निर्णयावर ठाम राहते
and dragging yuvi in it and the fiasco for both of them for walking bare feet 🦶 🦶 👣



131