Epi - 235
Kedarini ज्या चाळीत दयानंद, देवकी, जयराम सोबत राहायचे तिथे जाऊन चौकशी करतात
तिथले सगळे लोक दयानंद विषयी positive बोलतात एक म्हातारी दयानंद -देवकीची black and white love story सांगते व केदार अगदी त्याच्या बापावर गेलाय बोलते हे ऐकून KD तोंड वेंगाडतो 😅
Techno जयरामच्या phone मधून त्याने record केलेला last video recover करतो ज्यात जयराम accept करतो की तोच देवकी- दयानंदच्या Seperation साठी responsible आहे त्याने पैशांसाठी कोणाच्या तरी सांगण्यावरुन दयानंदची देवकीला आलेली पत्रं लपवली, देवकीच्या घराला आग लावली इ.
हे सगळं ऐकून KD totally confused होतो
Next day कोर्टात जाण्यासाठी कौशिकी व तारिनी निघतात, पद्मिनी ही अपशकुनी मुलगी व तिचा नवरा यांना माझ्या नवर्यापासुन दूर ठेवा बोलते
तारिनी लगेच माघार घेते व घरीच थांबते
KD आता convinced झालाय की दयाने त्याच्या आईला फसवलं नव्हत पण JPC scam शी दया related आहे हा doubt अजून आहेच त्याच्या डोक्यात, म्हणून तो म्हणाला in future जर हे prove झाल की तुम्ही JPC scam मध्ये involved आहात तर मी तुम्हाला सोडणार नाही
तारिनी KD ला शांत राहून थोडा वेळ दे सगळ नीट होईल असा सल्ला देते मग KD पण boss तु पद्मिनी काकूंच ऐकून घेत जाऊ नकोस बोलतो👍
KD , Uv चा plan ऐकतो news मधून दयानंदची bad publicity करणे हा
घराबाहेर पडताच पद्मिनीला पत्रकार पकडतात ( निशी लगेच घरात पळून जाते 😂) मग तारिनी , KD व कौशिकी क्रमाक्रमाने त्यांना lecture देतात की कशी तुम्ही आमची privacy disturb करत आहात
शेवटी KD कौशिकीला ताई तु कोर्टात जा मी office सांभाळतो बोलतो , तारिनी KD ला मी पुरावे कोर्टात पोहचवते तु MNN news वरून सत्य telecast होईल याची काळजी घे म्हणते
पद्मिनी बावळट अगदी कोर्टाबाहेर सुद्धा फालतू बडबड करत असते नवरा मरायला लागलाय आणि हीला केदार कसा वाईट uv कसा चांगला हे पटवून द्यायच आहे 😡
Techno चुकीची pendrive नमाला देतो
130