Epi - 233
निशी घरी येऊन पहिल्यांदा Uv ला breaking news देते की खांडेकरांची मोठी सून रात्री बेरात्री गायब झाली
Uv वैतागून निशीचा खूप अपमान करतो आणि तिला हाकलून देतो की तु निघ इकडून कुठेही जाऊन मर पण मला झोपूदे 😅
https://www.instagram.com/reel/DXGquMtRbXk/
केदार झोपेतून जागा होतो तारिनी शेजारी दिसत नाही म्हणून तो तिला फोन करतो ती उचलत नाही
बाहेर निशी पद्मिनीला तारिनी घरात नाहीये म्हणून सांगत असते ते KD ऐकतो व उशांवरती पांघरूण घालून घोरण्याची recording on करून ठेवतो
निशी पद्मिनी येतात, तेव्हा KD त्यांना तारिनी गाढ झोपलीये ती बघा ,तिला disturb करु नका म्हणून तोंडावर दार बंद करून त्यांना हाकलून देतो 😅
मग निशी हॉलमध्ये गोंधळ सुरू करते जो ऐकून कौशिकी व चेतना काकू येतात
N - तारिनी घरात नाहीये
C - night walk ला गेली असेल
K - रात्री 2 वाजता
C - अरे हो, मग आता या walk ला night walk म्हणायचं की morning walk
यादरम्यान KD corner मध्ये उभा राहून परिस्थितीचा अंदाज घेत continue तारिनीला फोन करत असतो पण ती एकही call receive करत नाही
शेवटी निशीचा आत्मा ठंड करण्यासाठी कौशिकी आपण एकदा check करु ,तारिनी रुममध्ये आहे का बोलते
निशीने खूप वेळ दार वाजवल्या नंतर KD चिडून दार उघडतो व बाहेर येऊन दाराची कडी लावून घेतो
KD - काय हवं आहे तुला? का माझ्या तारिनीला त्रास देत असतेस तु सतत
निशी - मला तारिनीला पाहायच आहे
KD - झोपलेल्या माणसाला पाहणे, ही कसली नवीन hobby आहे तुझी
निशी - shut up जास्त over smart बनू नकोस
KD - you shut up , खुप बोललीस तु आता फक्त माझ ऐकायचं
Timepass म्हणून - लहानपासून निशी कशी तारिनीचा छळ करतेय आणि माझी भोळी बायको प्रत्येक वेळी कस लहान बहीण म्हणून तिला forgive करते , हे सगळं KD रंगवून रंगवून सांगतो😁
कौशिकी त्याचा राग शांत करत असते तेवढयात निशी पटकन रुममध्ये शिरते व pillows uncover करुन बघा हे दोघे कसे partners in crime आहेत बोलते
कौशिकी KD ला जाब विचारते, त्यावर तो तारिनी झोपेत लोळते, ती बेडवरुन पडू नये म्हणून ही safety pillow wall बनवली आहे अस explanation देतो व तारिनी washroom मध्ये असल्याच सांगतो
निशी - ती बाहेर येई पर्यंत मी वाट पाहते इथे बसून
KD - नीट बस तोंडावर पडशील
निशी - तोंडावर तर आता तुम्ही दोघे पडणार आहात let's wait and watch
Now KD is in a tight spot but fortunately Tarini comes back on a right time
काही वेळात तारिनी बाहेर येते व सगळे निशीवर खूप चिडतात especially kaushiki
निशीला केदारिनीला sorry बोलाव लागत
चिडलेला केदार तारिनीसोबत न बोलण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी न राहवून काळजीपोटी तो एकदा सांगून जायच ना boss बोलतो 🤭
BTW, Tarini found some important evidence like cell phone, some letters and blood sample of culprit on the murder spot



813