Correction - typical husband wife 🤭
SHOCKING! Aplha collects only 5cr in 2nd weekend.
Dhamaal 4 emerges a HIT
🎵S. Janaki: One Voice that Reflected in a Thousand Melodious Emotions
Correction - typical husband wife 🤭
Originally posted by: Utkarsha999
आपण आधी tarini पाहिली आता ती जगदात्री आपल्याला कशी आवडेल impossible
Aavdanya sarkh kahi aahe ka tya hindi remake madhe 
Originally posted by: Utkarsha999
As a kdrama fan तुला 2nd personality च जास्त आवडणार दोघांची I know
Correct
Karan 2nd personality nehmi interesting aste 😅
The way KD the lover boy always admires his boss 
काहीच नाही 
Flower of evil मध्ये होती तशी 
With so much love in his eyes
Yes 
Tya kdrama madhe ml chi 2nd personality ji tyane develop keli hoti ti kiti chhan hoti 
I admired him with his daughter so much 
Epi - 227
KD desperatly waiting for Tarini
पण ती काही येत नाही आणि KDचा call पण receive करत नाही 🤦♀ शेवटी वाट बघून बघून बिचारा KD हताश होऊन तेथून घरी जायला निघतो त्याची excitement sadness मध्ये बदलते
तारिनी जेव्हा जयराम चौगुलेच्या घरी पोहोचते तेव्हा तिचे लाडके सासरेबुवा चौगुलेच्या dead body शेजारी bloody knife घेऊन उभा असतो हे पाहून सूनबाई shocked होतात
पोलिस येतात रुम सील करुन दयानंदला as a murder suspect and tarini ला as eye witness म्हणून पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जातात
इकडे निशी कौशिकीचे तारिनी विरुद्ध कान भरते कि बघा तारिनी किती careless आहे इराला रुममध्ये बंद करून date वर निघून गेली आणि आज तिच्यामुळे इरा injured होता होता वाचली
तितक्याच कौशिकीला पोलिसांचा फोन येतो आणि इकडे केदारला फातिमा कडून सगळा झालेला प्रकार समजतो दोघे बहीण भाऊ धावत पळत एकाच वेळी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचतात
कौशिकी - I know kedar जे काही झाले आहे ते खूप भयंकर आहे but as a family we need to face this situation wisely
केदार - ताई, तारिनी पण इकडे आहे आणि मला माहित आहे तिने काहीच केलं नाहीय I trust her
कौशिकी - and what about Daya Kaka?.... ( KD काहीच बोलत नाही , केदारला स्वत: च्या बाबांवर विश्वास नाही हे पाहून कौशिकी निराश होते)
पोलिस तारिनीच statement घेत असताना तिला नाव विचारतात आधी ती तारिनी माधव बेलसरे सांगते नंतर correction करून तारिनी केदार खांडेकर बोलते murder suspect and murder witness relative आहेत म्हणून पोलिस तारिनीला जे काही सांगशील ते खरं सांग उगीच सासर्याला वाचवायचा प्रयत्न करु नकोस अशी धमकी देतात
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
1k