Webseries and OTT discussion thread 6 - Page 13

Created

Last reply

Replies

199

Views

11.9k

Users

8

Likes

316

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 2 months ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 months ago

Hushh म्हणजे अगदीच hushhhh.

FOMO च्या भीतीने मी ही धुरंदर 2 पाहिला.

बापरे, मिरजापूर चा बाप, आजोबा, खापर पणजोबा आहे हा मूवी रक्तपात बाबतीत.

सेकंदा सेकंदा ला यामध्ये मारधाड, खून आणि ते ही अतिशय क्रुरपणे आहेत.

अख्या दुनियेत ला टोमॅटो sauce बहुतेक या movie मधे अदित्य धर ने रक्त म्हणून वापरला आहे.

एकही second या movie मधे शांतता नाही. सतत कोणितारी कोणाच्या तरी मागावर असत, मग हा याला मारतो, तो त्याला मारतो. Censor ने इतकं हे सगळं approve कसं केलंय??

Acting wise सगळे चांगले आहेत.

ज्याला मारधाड(action पट) प्रचंड प्रमाणात आवडतात, त्याला हा movie नक्कीच आवडेल.

mishkil88 thumbnail
Posted: 2 months ago

Originally posted by: iluvusakshi

Hushh म्हणजे अगदीच hushhhh.

FOMO च्या भीतीने मी ही धुरंदर 2 पाहिला.

बापरे, मिरजापूर चा बाप, आजोबा, खापर पणजोबा आहे हा मूवी रक्तपात बाबतीत.

सेकंदा सेकंदा ला यामध्ये मारधाड, खून आणि ते ही अतिशय क्रुरपणे आहेत.

अख्या दुनियेत ला टोमॅटो sauce बहुतेक या movie मधे अदित्य धर ने रक्त म्हणून वापरला आहे.

एकही second या movie मधे शांतता नाही. सतत कोणितारी कोणाच्या तरी मागावर असत, मग हा याला मारतो, तो त्याला मारतो. Censor ने इतकं हे सगळं approve कसं केलंय??

Acting wise सगळे चांगले आहेत.

ज्याला मारधाड(action पट) प्रचंड प्रमाणात आवडतात, त्याला हा movie नक्कीच आवडेल.

आता tomato सॉस वापरत नाही हे VFX चे रक्त आहे. सिनेमात आग, स्फोट, धूर, रक्त, समुद्र हे सर्व आता VFX चे असते. Btw मला बॉर्डर 2 चे विमानातील युद्धाचे VFX ने बनवलेले सीन्स पोरकट वाटले. लांजेकरच्या असंख्य शिवाजी आणि त्याच्या मावळ्यांच्या पोरकट आणि लुटुपुटू लढाया इतके हे सीन्स वाईट नव्हते एवढेच. सरदारजी विमानातून पाक सैनिकांबरोबर बोलता बोलता त्यांच्या विमानांवर गोळ्या झाडून त्यांना पाडतो ही दृश्य आपण कॉम्प्युटर गेम्स बघतो की काय असे वाटले. बॉर्डर 2 च्या डायरेक्टर ने अमेरिकन आणि जर्मन तंत्रद्न्य बोलावले होते म्हणे 🤦.

धुरंधर 2 तुफान चाललाय . अजय देवगणच्या मालकीचे Cineplex ठाण्यात सुरू झाले आहे तिथे पहाटे 4 पर्यंत शोज लागले आहेत तिथे 3 screens वर दिवसभर चालू आहेच आणि इतर अनेक Cineplex मध्ये सुद्धा तो फुल जातोय.

mishkil88 thumbnail
Posted: 2 months ago

तिघी थिएटर मध्ये बघितला. चौथा आठवडा चालू आहे आणि शनिवारी निम्म्याहून अधिक थिएटर भरलेले होते. हे मराठी picture च्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. Jr सोनाली आणि नेहा पेंडसे यांच्या करिअरमधल्या सर्वोत्तम भूमिका आहेतच पण भारती आचरेकर ची सुद्धा career बेस्ट भूमिका आहे. खूप विचार करून लिहिलेला , दिग्दर्शित केलेला आणि अभिनित केलेला हा gem of a movie आहे. Low budget असल्याने कमी bright वाटतो किंवा काही सीन्स emotionally heavy आहेत एवढेच दोष काय ते फार तर काढता येऊ शकतात. ते कमी करून humour थोडा वाढवायला हवा होता. पण must watch movie आहे . नेहमीच्याच वंदना गुप्ते किंवा रोहिणी हट्टंगडीला न घेता भारती आचरेकर ला घेतल्याबद्दल casting director चे धन्यवाद.

Edited by mishkil88 - 2 months ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

मी chiraiya ही web series पाहिली.

विषय तसा bold आहे, acting wise दिव्या dutta आणि संजय मिश्रा 👌👌

दिव्या चा नवरा झालेला कलाकार ही ok.

पण ज्या दोन main कलाकारवर याची स्टोरी आहे, ते अगदीच कच्चे वाटले मला.

FL तर अगदीचsmiley21

ML ही काहीच खास नाही.

कथा ईकडे संपवली, ते बरं झालं.

शेवट थोडा घाईघाईने उरकल्या सारखा वाटला.

थोडासा melodramatic ही वाटला मला.

पण, overall वेगळ्या विषयावर ची आहे series.

One time watch.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

भाभीजी घर पर है ह्या सिरीजवर मूव्ही आलीय. कॉमेडी आहे. मिर्झापूर movie पण यावर्षी येतेय. त्यात पंचायतमधला हिरो सुद्धा आहे.

Edited by mishkil88 - 1 months ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

Originally posted by: mishkil88

भाभीजी घर पर है ह्या सिरीजवर मूव्ही आलीय. कॉमेडी आहे. मिर्झापूर movie पण यावर्षी येतेय. त्यात पंचायतमधला हिरो सुद्धा आहे.

पंचायत चा new season सुद्धा येतोय.

बहूतेक IPL संपल्यावर करतील release.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

हे काय नवीन - ही उमेश कामत, प्रिया बापट यांची नवीन सिरीज Z5 वर आली आहे. एकूण 8 episodes आहेत. तीन बघून झाले. चांगली बनवलीय. Supporting cast पण उत्तम.

Crime shows आणि movies चा अतिरेक झाला असल्याने अशा हलक्या फुलक्या सीरिज मंद झुळूक असल्याप्रमाणे रिलीफ देऊन जातात.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

मी किस्सा court कचेरी का असे नाव असलेला movie पाहिला.

यात कोणीही नावाजलेला कलकार नाही.

सगळे almost raw आहेत.

एक साधीशी कथा..

एक गुंड एक auto वाल्या चा क्षुल्लक कारणावरून accident करून खून करतो.

पण तो मोठा माणूस असतो, मग तो police ,doctor ला कसं manage करतो, pm report कसा बदलतो वगैरे..

पण एक प्रामाणिक वकील त्याला पुरुन उरतो आणि त्याला शिक्षा देतो court मधे. ऑटो वाल्याच्या विधवा बायकोला न्याय मिळवून देतो.

हे असे movies theater मधे release करतात का? आणि केले तर चालतात का?

काय म्हणून बनवला असेल हा movie निर्मात्याने?

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago
@sakshi - Vadh 2 cha पहिल्या भागाशी काही कनेक्शन आहे का की दोन्ही इंडिपेंडंट stories आहेत ?

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 6 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 5 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 11 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".