Originally posted by: Prateekshaa29
Kedarcha ukhana 🤣🤣
सुफळ संपूर्ण झाला लग्न दिला तारीनी ने हातात हात, पूर्ण झाल्या सगळ्या रिती तारिनी ची होती साथ,आता कसलीच नाही भीती आहे तुझीच मला आस. तरिनी आता तूच माझा आयुष्य तूच माझा श्वास. That was too cheesy kedar.tarini boss phatke deil 😅😅
हो श्वास बिस जरा अतीच झालं
आणि boss चा उखाना तर माझ्या डोक्यावरून गेला खूप lengthy होता त्यामुळे 


108