Epi - 217 (wedding epi)
In the beginning of the epi Kedarini are busy fighting with goons to save Koushiki
And after lots of action jaction they finally killed all the goons then Fatima came and rescue Koushiki पण मला नेमक कोणी वाचवल हे काही त्या कौशिकीला कळत नाही
इकडे निशी तारिनी विरुद्ध कुंटुबाचे कान भरत असते इशा तर कौशिकी सुद्धा लाजून पळून गेली अपमानाला घाबरून बोलते
तितक्यात कौशिकी लाडक्या भावाला लेझीमच्या गजरात हाताला धरून लग्न मंडपात घेऊन येते
कौशिकीला जिवंत बघून uv and Jamkhande कोमात जातात😂😂 कौशिकी जामखंडेला चांगले खडे बोल सुनावते तिच्या kidnapping and attempt to murder plan साठी सोबतच ती जामखंडेला धमकी देते की तुम्ही माझ्या भावाच्या लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न केलात ना थांबा आता हे लग्न होऊ द्या मग मी बघते तुमच्याकडे!! ( fierce Koushiki 👍)
निशी - नवरा येऊन फायदा काय? नवरी तर गायब झाली ना.... तितक्यात तारिनी डोली मधून grand entry घेते
लग्नाचे विधी सुरू होतात
Kedar realized tarini is in pain due to her hand injury , he immediately kneel down in front of her so she can easily put garland on him Koushiki proudly admires her brothers sweet gesture towards his wife
केदारिनीच गठबंधन कौशिकी करते, वसुधाच खानदानी मंगळसुत्र पुन्हा एकदा तारिनीच्या गळ्यात घातलं जात केदारच्या हातून
केदार खूप आनंदी असतो finally त्याची professional life boss आता personal life boss पण बनली आहे 🤭 ( आत्ता हसतोय नंतर रडणार हा 😉)
लग्नात अर्धे चेहरे happy असतात आणि अर्धे जन्मठेप दिलेल्या कैद्यांसारखे 🤣🤣🤣
दयानंद लांबच उभा असतो बिचारा, पुढे जाऊन तरी कुठं भाव देणार आहे त्याला KD
मंडपात तारिनी साठी सुमी आणि KD साठी कौशिकी होत्या आणि येवढंच पुरेस आहे
सप्तपदी होते तारिनी थोडी नाखूश वाटत होती, पण केदारची वचने ऐकून यांचा संसार नक्कीच सुखाचा होईल याची खात्री पटते
1) शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त तुझाच असेन boss
2) इथून पुढे जे काही माझ आहे ते सगळं तुझपण असेल
3) तुझ प्रत्येक यश सगळ्यात आधी मी celebrate करेन
4) तुझ्या सोबत नेहमी प्रामाणिक राहीन, तुझा विश्वास कधीही तोडणार नाही
5) duty असो वर संसार प्रत्येक जागी तुझी साथ देईन
6) कोणत्याही परिस्थितीत तुला protect करेन
7) आयुष्यभर माझी ओळख तारिनीचा केदार अशीच सांगेन कारण आता सुटायचं नाही मला या नात्यात कायमचं अडकायचं आहे





जे की impossible आहे
108