Epi - 204
सुरुवातीचे 5 मिनिट सनई चौघडे सीरियल promotion मध्ये वाया गेले 
नंतर कौशिकी केदार कडे त्याच्या shopping साठी जाण्याचा हट्ट करते आधी तो टाळाटाळ करत असतो पण तारिणी येणार आहे कळल्यावर लगेच तयार होतो 
कौशिक : अरे केदार किती लाजतोस तू काय हे, तारिनी सुध्दा नाही लाजत इतकी
( भावाला tease करताना कौशीकी खूप cute दिसत होती
)
तारिनीला तिचे boss shiddhu sir call करतात आज सिटीमध्ये एक drug deal होणार आहे अशी टीप मिळाली आहे म्हणून सांगतात ( तारिनीला Uv वर doubt येतो)
टीम तारिनी members केदारला भेटतात लग्नावरुन चिडवतात शेवटी तो वैतागून finally accept करतो की "yes I love BOSS "
Kedar : पण boss साठी हे लग्न फक्त एक duty आहे म्हणून जोपर्यंत मला तिच्या डोळ्यांत माझ्या बद्दल प्रेम दिसत नाही तोपर्यंत मी तिला माझ्या feelings सांगनार नाही
Good असच कर केदू कारण तसही आत्ता सांगून काही उपयोग नाहीये 




82