Epi - 196
सुमीने केदारशी लग्न करशील अस वचन मागितल्यावर तारिनी रडत खोलीत निघून गेली एक दिवस जेव्हा सुमीला कळेल केदार तिचा जावई नाही तेव्हा हा धक्का तिला सहन होईल का या विचाराने ती घाबरली
नेहमीप्रमाणे केदार तारिनीच्या खिडकीतून खोलीत घुसला पण यावेळी सुमीला तो सापडला मग तिने "माझा धनुष बाई किती romantic बायकोला surprise द्यायला गुपचूप आला " स्तुती सुमने उधळली
तारिनी मात्र खूप जास्त चिडली इतकं की केदारचं ऐकून सुद्धा घ्यायला तयार नव्हती
But as a dutiful teammate, केदारने संधी बघून Boss ला निशीच्या plan बद्दल सांगून टाकलं
केदार : Boss आपण mission थांबवू नाहीतर खरंच लग्न करावं लागेल आपल्याला
तारिनी : mission अजिबात थांबणार नाही!! मी तयार आहे या लग्नासाठी
Tarini rocked , kedar shocked

71