Arrr deva chapati mission failed. Kedar on purpose did it
Let’s see what next
केदार त्याच्या BOSS चा plan fail कसा करेल मुळीच नाही मग हराव लागलं तरी चालेल 
आता काय केदार villain gang ची planning plotting ऐकेल boss ला येऊन सांगेल mission last stage वर असताना give up करण्यापेक्षा ती म्हणेल lets get married for the real
तसं ही real marriage नंतर तरी काय change होणार आहे यांच्या life मध्ये they are already behaving like typical hubby wify
बिचाऱ्या जीजूला ठसका लागला लाजेने
वरुन केदारला टोमणा मारणाऱ्या निशीच्या आईला छान उत्तर दिलं तिने 

69