Gappa Tappa corner thread 23 - general discussions - Page 108

Created

Last reply

Replies

1.2k

Views

70k

Users

22

Likes

1.9k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

Originally posted by: RPRRR42

ही मँचपण हरलो.आपण आजकाल भारतात का हरतो?न्युझीलंडने पण व्हाईट वॉश दिला होता.

रोको रिटायर्ड झाल्त्राने झालेली पोकळी भरलेलीच नाही ,शुभयन गिल पहिल्या टेस्टमध्ये रिटायर्ड हर्ट झाला आणि पहिली टेस्ट गेली त्यातून बाहेरच आलो नाही ,स्पिन अँटँक चांगला नाही की अपोझिशनला आता त्याची काही भीती उरली नाही.,टीम सिलेक्शन चुकतय,आयपीएल मारक ठरत आहे,नक्की काय कारण आहे.

IPL मुळे म्हणावं तर इंग्लंड टेस्ट सिरीज काय जबरदस्त खेळलो आपण. भारतात बहुतेक complecancy येत असावी. त्यातच गंभीर ने स्पिन विकेट व्हावी यासाठी प्रयत्न केले ते आपल्याच अंगलट आले. मग गिल आणि गंभीर ह्यांच्यात मतभेद झाले. पूर्वी परदेशात हरायचो आता परदेशात चांगले खेळून होम विकेटवर whitewash करून घेतोय. खूप लांच्छनास्पद पराभव आहे. NZ नंतर आता SA कडून.
Bacillusbadius thumbnail
Posted: 3 months ago

Draw साठी तरी खेळायला पाहिजे होतं

SA च्या players ने चांगली batting केली

Indian टीम मध्ये कोणीच responsibly खेळलं नाही

आता SENA (SA - Whitewash, England - Draw, NZ - Whitewash, A - BGT 3_1) कडून असे पराभव झाल्यानंतर तरी जागं व्हावं आणि Test cricket test सारखं खेळावं ही अपेक्षा आहे

At least Home tests madhye तरी जिंकण्याचा record ठेवावा

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

आपण दोन्ही tests मध्ये 4 डावात एकदाही 200 score नाही केला, असं काल news मध्ये सांगितल.

किती, किती, किती लाजिरवाणे आहे हे😢😢

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

गंभीर ने काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये उडवा उडवीची उत्तरे दिली. माझ्या भवितव्याबद्दल BCCI ठरवेल तुम्ही ठरवू नका म्हणे. पण तू आपणहून का सोडत नाहीस मग ? ऑफ कोर्स कोच बदलून प्रोब्लेम सुटणार नाही. खेळाडू मैदानावर परफॉर्म करत नसतील तर कोच काय करणार. पण निदान भांडखोर , तापट आणि dominating कोच नसेल तर एक प्रॉब्लेम तरी कमी होईल असे वाटते.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 months ago

Originally posted by: mishkil88

गंभीर ने काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये उडवा उडवीची उत्तरे दिली. माझ्या भवितव्याबद्दल BCCI ठरवेल तुम्ही ठरवू नका म्हणे. पण तू आपणहून का सोडत नाहीस मग ? ऑफ कोर्स कोच बदलून प्रोब्लेम सुटणार नाही. खेळाडू मैदानावर परफॉर्म करत नसतील तर कोच काय करणार. पण निदान भांडखोर , तापट आणि dominating कोच नसेल तर एक प्रॉब्लेम तरी कमी होईल असे वाटते.

Dressing room madhal vatavaran tari changal rahil.tyamule pan khoop farak padat asel.

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

Originally posted by: RPRRR42

New savita Kon ahe?

Mayuri Deshmukh hyat aahe pan ti Nasel tar bare. Konitari intense acting करणारी actress पाहिजे.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

Originally posted by: RPRRR42

New savita Kon ahe?

मयुरी देशमुख.. खुलता कळी खुलेना मधली.

तिच्या नवऱ्याने suicide केली होती ना 😢😢

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 months ago

https://www.instagram.com/reel/DRmxkoaASYh/

Ajun ek remake

Advocate Anjali Avasthi.

Bt surprisingky to Aniruddha kharach evadha young disto ka ,mala adhi toch hero vatala.

Btw Aru chi suddha serial yet ahe sp var Savitribai Phuke yancha role karanar ahe and Anol kolhe is making his comeback as Jyotirao Phule in Jan 26.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 3 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 8 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".