Originally posted by: Sunshine0720
Good to have competition then only SP will learn..zee spend so much money.. and sp chya FL kapade pan bakar asatat..
Tanvi has got the best dress and saadi collection on Marathi TV. 🫡
त्यादिवशी पूर्णा आजी परत आली तेव्हा तन्वीच नायिका वाटत होती. सायलीची मंगळागौर, तन्वीचं अश्विनाशी लग्न या दोन्ही भागांत तन्वीच नायिका वाटत होती.
Her clothes don't scream "female villain" unlike other female villains.
Perhaps Sayli mostly gets normal saadis because ती साधी आहे, ती बारा तास कामं करते, तिला नट्टापट्टा करायला आवडही नाही आणि सवडही नाही, तिचं मन सुंदर आहे, वगैरे वगैरे. Typical FL.😂
जानकीच्या साड्या बघता सायलीच्या साड्या चांगल्या वाटतात. Janaki must be saying "सगळ्यात लाइट शेड दाखवा," to the shopkeeper. 😂
(I don't watch GGMC. This is from promos.)
1.5k