Originally posted by: iluvusakshi
Value in what terms??
मान की मानधन?
ते तर तिला मिळतच असणार.
कारण तसं जर बघितलं, तर tp ही राज आणि शेवंता पेक्षा senior आहे.
बरं, Story आवडली नाही ,असाही नाही, कारण ही मालिका हा remake आहे. त्यामुळे पुढे काय होणार आहे, आपल्या पात्राचा graph काय असणार आहे, हे सगळं आधीच माहित असणारच यांना.
आणि तरीही सोडली...कमाल आहे.
I interpret value in terms of center of attention and VIP very special treatment on the set, some one who would always get last word
I read somewhere she is someone who likes and thinks the world revolves around her and she is something. here except writer all probably wee testing her like someone as a regular actor.
यांचा हा romance म्हणजे निब्बा, निब्बी वाटतो.



513