Originally posted by: heyitsme12
but kharach differences with apurva led her quit
खरंच हे कारण असाव का?
मला तरी नाही वाटत.
इतकं मोठं number 1 channel, इतकी लोकप्रिय मालिका, इतका लोकप्रिय director आणि इतकं इतकं मिळणार प्रेक्षकांच प्रेम, हे सर्व ती फक्त अपूर्वा त्रास देते किंवा तिच्याशी हीच पटत नाही, म्हणून मालिका सोडली.. ये बात कुछ हजम नही हुयी..(हाजमोला खा के भी)
काहीतरी वेगळंच कारण असणार. किंवा या ही पेक्षा काहीतरी मोठं प्रोजेक्ट tp ला मिळालं असणार.

461