Originally posted by: Utkarsha999
Opening लाच cute shreetya scene होता
ज्यात अगस्त्य श्रीला ओरडत होता घरभर पळापळ करू नकोस म्हणून
अगस्त्य : शिरे अशी कशी ग तू
श्री : अशी म्हणजे कशी?
अगस्त्य : अशी म्हणजे तशीच
श्री : तशी म्हणजे नेमकी कशी ते सांग की कुचकट ( both are crazy 😝)
नंतर shreetya ने मिळून दारात रांगोळी काढली , कंदिल मीच लावणार म्हणून श्रीने भांडण केलं पण शेवटी अगस्त्य नेच लावला कंदिल
![]()
Family ने पोलिस कंप्लेंट दिल्यावर बदक बाहुली घाबरली त्यामुळे श्रीला संशय आला तिने Direct विचारलं - घड्याळात तर ७ वाजतेल मग तूझ्या थोबाडा वर का १२ वाजयलेत ग ?
आणि शेवटी श्रीने शुभ्री आणि त्या हल्ला करणाऱ्या माणसाला रंगे हात पकडलच
काय मस्त जमीनदोस्त केलं त्या माणसाला आपल्या हिरोईनने swag हैं भाऊ श्री का
Shreetya ch kitihi koutuk kel tari kamich padel they are always so cute and adorable together 😍
Shree ne jya tone madhe dhamki dili tya attacker la she's on 🔥 🔥 🔥 today

1.3k