Originally posted by: Utkarsha999
Shubhra's frustration is
श्री medicines खाताना किती realistic expressions देते मोठ्या मोठ्या कडू गोळ्या नको मला शी.... अगस्त्य : खा गप, धर!!
अगस्त्य in his mind - मला श्रीची काळजी आधीपासूनच होती पण आज तिला गमावण्याची जी भीती वाटली ती शब्दात व्यक्त करू शकत नाही मी, ही फक्त मैत्री कशी काय असू शकते, हे प्रेम आहे का? ही वेडी शिरी फक्त माझी मैत्रीण नाही हे मात्र खरं..... मैत्रीण - बायको perfect
खूप काही बोलायच आहे पण शब्द सुचत नाहीयेत, पण एक दिवस नक्की बोलेन माझ्या मनातलं सगळं तुझ्या जवळ मैत्रीण - बायको किती गोड
Finally Agastya fakt friend varun friend -wife var aala
I really like this little progress in their relation👍


खूप काही बोलायच आहे पण शब्द सुचत नाहीयेत, पण एक दिवस नक्की बोलेन माझ्या मनातलं सगळं तुझ्या जवळ मैत्रीण - बायको किती गोड

बिचारा घाबरून बोलला ते वेळ आल्यावर सांगेन 🤭
ज्यात अगस्त्य श्रीला ओरडत होता घरभर पळापळ करू नकोस म्हणून
आणि शेवटी श्रीने शुभ्री आणि त्या हल्ला करणाऱ्या माणसाला रंगे हात पकडलच 
1.3k