Originally posted by: Utkarsha999
पाडव्या नंतर newly married couple ने मुलीच्या माहेरी visit द्यायची असते अशी ritual आहे बघू आता गायकवाड कुटुंबाची re-entry दाखवतात का
Actors चा खूपच shortage आहे का मुददाम देशमुख आणि गायकवाड कुटुंबाला सुट्टी वर पाठवल आहे काय माहित
कलर्स वर २ नवीन मालिका लागणार आहेत पण त्यांना देण्यासाठी time slots रिकामे नाहीत त्यामुळे AG ला off air करू शकतात असं वाटतंय
Colors Marathi cha within 100 episodes shows shut down karnyacha record aahe tyamule no guarantee
Pn show kiti episodes challa ya peksha to kiti changla hota he audience pov ne important aahe tyamule AG off air honar asel tarihi harkat nahi karan 150+ episodes fully enjoy kelet aapn 




आणि family समोर hand kiss Agastya आज वेगळ्याच mood मध्ये होता 


1.3k