Scene of the day
रागावलेला Agastya बेडरुममध्ये इकडून तिकडे फिरत होता मग श्री आली जेवनाचं ताट घेऊन Agastya ने ताट बाजूला ठेवून आधी श्रीरी ला आरामात बेडवर बसवल आणि मग तिची शाळा घ्यायला सुरुवात केली 😁
श्री : माझ ऐक....
Agastya : गप्प बसायच आहेस आता तु श्रीरे, मी बोलणार तु ऐक माफी का मागत होतीस तु? तुझी काहीच चूक नसताना तु पाय पकडून सॉरी बोलणार होतीस कशासाठी 😡
मग श्रीने त्या बाया तुझ्या मावश्या होत्या आणि माय मरावी पण मावशी उरावी अशी म्हण आहे म्हणजे बघ मावशी किती महत्त्वाची असते असं कायबाय सांगून कुचकट ला गंडवायचा विफल प्रयत्न केला
Agastya : श्रीरे खुळी आहेस का ग तु ? मला माहीत आहे "माझी श्री" 😃 विनाकारण कोणाला काही बोलत नाही पण तरीही कोणी तुला त्रास देत असेल तर तुला उलटून बोलता आलच पाहिजे
माझ्यासाठी फक्त तु महत्वाची आहेस तुझा मान तो माझा मान आणि तुझा अपमान म्हणजे माझा अपमान समजलं !!
( श्री impress होऊन एकटक पाहत होती कुचकट कडे🤭)
ओ मॅडम कुठे तंद्री लागलीये सकाळीपासून उपाशी असणार तुम्ही मला माहीत आहे चला जेवा आता मी भरवतो घ्या एक घास काऊचा 🤣🤣
https://www.instagram.com/reel/DBa3pPepbha/?igsh=MTBzaGN3dmkzYmI0bw==
 
 
31