Some funny conversations of our tom and jerry
श्री : ये कुचकट कुठे आहेस रे तु?
Agastya : श्रीरे फोनवर पहिल्यांदा हाय, हॅलो बोलण्याची एक पद्धत असते अगं
श्री : चुलीत घाल तुझी ती पद्धत कुठे खपलाय ते सांग पटकन
खुळा हाईस काय र
Agastya : श्रीरे तुच खुळी आहेस आणि मला बोलते आली मोठी शहाणी
Agastya : श्रीरे तु गपगार बसलीस ना कि करण अर्जुन पिक्चर मधल्या आई सारखी दिसतेस एकदम बोरींग आणि तुझ्या तोंडाचा पट्टा चालू झाला कि तु लाडला मधली श्रीदेवी वाटतेस
श्री : आणि तु काहीही कर बावळट कुचकठच वाटतोस तुझं ना कोल्हापूरातल्या गल्लींन सारख आहे कुठून जाऊन कुठ निघशील काय नियम नाय बाबा तुझा
ek tr to BB itka controversial show varun ha Akshya tyacha winner kalyanch aahe ki 
aani aaplya la character shi matlab aahe actor ch kay,kas yachyashi aaplya la kay karaychay



333