Originally posted by: Chinmayi18
How unique fans we are 🤣🤣🤣
Baki couples che fans love track sathi excited astat aani aaplya to nkoy 😜
But I agree with you 👍 mala pn shree agastya che BFF moments pahayche aahet typical romance nko aattach
This scene 
https://www.instagram.com/reel/C9l5Wvdtv8r/?igsh=MWF6Z3VnbDRodzllbg==
बघ किती सुंदर scene आहे
हा आधीपासूनच खूप possessive आहे त्याच्या best friend श्रीरी साठी
Agastya : मी माझ्या best friend ला कोणासोबतच share नाही करू शकत कळलं तुला श्रीरे तु नेहमी फक्त माझीच best friend राहशील promise me
श्री : तुझ्या सारखा मित्र मिळायला नशीब लागतंय बघ (proudly) लवकर लाकडाला शिव....नजर लागतं असतीया शिव चकटण
And Agastya touches her head 😜
श्री : म्हणजे तुला काय म्हणायचय माझ्या डोक्यात भुसा भरलाय? 😡
Agastya : मी म्हणालो का अस? पण खरचं भरलाय का 😜
श्री : थांब तुला दाखवते she's about to heat him 😂
Agastya : sorry shire.. Sorry 😅
श्री : असच घाबरून रहायचं मला कळलं ना !! गिळ आता गप
Agastya : दोघांनी मग जेवायचं आहे कारण मला माहीत आहे तु पण जेवली नाहीयेस माझ्या ला ओळखतो मी माझ्याशिवाय तीपण जेवत नाही
367