आजचा भाग छान आहे
श्रीने पाणी फेकलं त्या शुभरीच्या तोंडावर मग काय सासूबाई चिडल्या त्यांच्या आवडत्या सुनेचा किलोभर मेकअप वाहून गेला ना श्री मुळे पण श्री काय कमाल आहे सरळ बोलली हे पाणी तुमच्या पोराच्या तोंडावर फेकणार होते पण तो कुचकट पळाला आणि ही मध्ये आली यात माझी काय चूक 🤣🤣
श्री Vs शुभ्रा scene पण भारी होता
श्री : ऐ बाई जमिनीवर ये ,माझ्याच खोलीत बसून माझ्याच husband ची dreams बघतेस वैग उचल एक साडी आणि निघ इथून
आणि जेव्हा ती शुभरी श्रीवर हात उचलण्याचा प्रयत्न करते श्री काय भारी हात पिरगळते तिचा आणि धमकी पण देते मिनरल वॉटर ने विहिरीतील पाण्याशी वैर करू नये 😜🤭
श्री अस्सल कोल्हापुरी तडका आहे एक नंबर 👍
431