गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया🙏
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 20th Sept 2026 WKV
Deepika and Ranveer welcome second daughter 👶
🥇🥈🥉Asian Games 2026: Aichi-Nagoya, Japan 19/09 - 04/10/26🏏🏑🏓
Happy Birthday 🎊🎊 Kareena Kapoor 🎊🎊🎊
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया🙏
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏.
सगळ्यांना गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरयाह्य.आ गाण्याशिवाय
आज खूप म्हणजे खरच खूप दिवसांनी मांडवात देवा हो देवा हे हम से बढकर कौन मधल गाण लावल होत.इतक बर वाटल.खर्या अर्थाने बाप्पांच आगमन झाल्यासारख वाटल.
आठवतय ना,पूर्वी दोनच चँनेल असताना,बुधवारी चित्रहारचा शेवट याच गाण्याने व्हायचा,तेव्हा गणपतीचा माहोल तयार व्हायचा.बँडची गरजच भासायची नाही
गणपतीवर अनेक सुंदर गाणी आहेत पण ह्या गाण्याशिवाय गणपती उत्सव वाटायचा नाही.मग मांडवात मंगेशकर कुटुंबियांच्या कँसेटमधली रिमिक्स न केलेली आणि,शिंदेशाहीतली काही त्या वेळची गाणी,लागायची मजख यायची.संध्याकाळी गणपती दर्शनाला जाताना मोबाईल नसल्याने खर्या अर्थाने गणपती दर्शनच व्हायच.रात्री मग ,चंद्र कोणी पाहिला यावर चर्चा व्हायच
मी एकदा खालच्या रस्त्यावरच्या पावसाच्या पाण्यात प्रतिबिंब पाहिल होत आणि घाबरले होते,चोरीचा आळ येणार म्हणून.
एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झाल.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा... गणपती बाप्पा मोरया
How many of you know about these murders?
video not available asa error yetoy.Originally posted by: NerdyMukta
How many of you know about these murders?
Originally posted by: mishkil88
video not available asa error yetoy.
Maybe it's not available in India.
which movie is that ?
Originally posted by: mishkil88
which movie is that ?
https://youtu.be/y3pXUaLfqi8?si=hxOQLhAMlmE1rDw0
Let me know if can't see this trailer.
yes can see that. Manvat was very famous murder case and may be one or two movies already made in Marathi on this.Originally posted by: NerdyMukta
https://youtu.be/y3pXUaLfqi8?si=hxOQLhAMlmE1rDw0
Let me know if can't see this trailer.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
1.4k