आता सगल्यानची वाजनार...हा सिझन गाजनार....अरे ह्या आनी पानी वाल्याचे BBM madhe कोण ऐकणार 
.
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 7th Sept 2026
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 8th Sept 2026
Eiffel Tower Incident: Disgrace to Women or Dignity to Indian Sadhus?
Ranveer and Deepika with Dua
Which contestants are you supporting/ liking so far this season?
Whom did you support in previous seasons?
आता सगल्यानची वाजनार...हा सिझन गाजनार....अरे ह्या आनी पानी वाल्याचे BBM madhe कोण ऐकणार 
.
Originally posted by: surajhere
इन्टरेस्टिंग आहे . पहिल्या मध्ये असे काय राहिले होतं जे आता दुसऱ्या मध्ये दाखवणार आहेत
Originally posted by: NerdyMukta
कोकण रेल्वेचा प्रवास आणि खूप जास्त पैसे कमवायचे राहुन गेले असावेत.
होय, अर्थातच ते पैसे टाकण्यासाठी देखील आहे.
Originally posted by: mishkil88
पहिला भाग बस मध्ये तर दुसरा ट्रेन मध्ये. अजून कुठला तरी नवस असेल. मागच्यावेळी मुलासाठी नवस होता आता नातवासाठी नवस असेल
.
मी थिएटरमध्ये पाहिलेला हा पहिला मराठी चित्रपट होता. बॉम्बे टू गोवा व्हायब्स आले, पण बसचा प्रवास खरं तर मजेदार होता. कदाचित त्यांनी काही नवस केले असावेत जे मुलाला त्याच्या पुढील आयुष्यासाठी किंवा काहीतरी पूर्ण करावे लागेल.
अरे,हा पाऊस वेडा झालाय का?
आमच्या side ल जो बरसतोय ना सकाळपासून..
चालूच आहे अजून..
Originally posted by: iluvusakshi
अरे,हा पाऊस वेडा झालाय का?
आमच्या side ल जो बरसतोय ना सकाळपासून..
चालूच आहे अजून..
आमच्यासाठी आज सकाळी खूप पाऊस पडत होता, आता तो कमी झाला आहे..
माझ्या ईकडे तर अजूनही आहेच.
Where do you stay?
कुठे मुंबईतच ना की पुणे ?
Originally posted by: mishkil88
कुठे मुंबईतच ना की पुणे ?
कांजूरमार्ग साईड आली होती, घरचा टिकडे तार पाणी भरले..
जिकडे तिकडे पाऊसच पाऊस
.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
1.4k