Amruta Singh serial madhe kaam karaychi ?Originally posted by: iluvusakshi
Good question.
मी देखील ती सिरीयल अर्धवट सोडली होती.
म्हणजे ती अनिता आणि अमृता सिह मिळालेल्या असतात एकमेकांना, आणि त्या एजाज ला वेडा ठरवतात..मला वाटत आम्ही तितकीच पहिली होती ती सिरीयल.
त्याच title song मला खूप आवडायचं

1k