अरे, तुम्ही लोकांनी कुठल्या कुठल्या serials बघितल्या आहेत रे...
मला तर गेल्या 10 वर्षातील एकही हिंदी सिरीयल बघितली नाहीये. त्यामुळे त्याचे channels, directors आणि actors , मला काहीही माहीत नाहीत.😢
आमच्या कडे मराठी channels आणि ते ही zm जास्त करून बघतात.
आता तर sun मराठी ही बघतात😢😢😢😢😢😢
तिथले actors(?) तर extra म्हणण्याच्या पात्रतेचे ही नाहीयेत(सॉरी to say).
Daily wages कसे वेठबिगारी काम करतात, तसे कलाकार घेतले आहेत त्या channel ने
Ajun hi barech shows pahilet mi.......kumkum (i loved sumit & kumkum ki jodi), kora kagaz, saans, amanat, wo rehne wali mehlo ko, piya ka ghar etc etc

49