Courtroom drama nahi zala bahuda... If I closely remember..
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 5th Oct 2025 - WKV
GALATI HOGAYI 5.10
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct 5, 2025 Episode Discussion Thread
Truth, lies and delusions of Geetanjali - A tribute from Gen4 pankhas
Twinkle taking dig at Alia?
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct 6, 2025 Episode Discussion Thread
GEETUs DEATH 6.10
What a joke this is!
Katrina Kaif copied Madonna, Mariah having a baby at 42
♧Bigg Boss 9 Discussion Thread♧
Veteran Actress Sandhya Shantaram Passes Away
Baby girl it is 🩷 - Sshura Khan and Arbaaz are proud parents.
SO mihir wants to leave Tulsi
Sunday Dhamaka: Who's the better dancer? Madonna, Shahid, or Hrithik?
Parivaar Ki Izzat!!!
Courtroom drama nahi zala bahuda... If I closely remember..
Courtroom drama nahi zala bahuda... If I closely remember..
Nasheeb. Aaapan saved
Channel ni warning dili asel end karaa. Mag gundaal la asnaar quickly.
Originally posted by: mishkil88
exactly. Dagad inspector rajwade ni swatchi laal karun घेतलीय हुशार inspector म्हणून पण बाप्पाच्या पोटात सुरा भोसकून तो मेला असं पहिल्यांदा म्हणाला मग नील ल तो आता कसा म्हणतो की डोक्यात पहार घालून खून केला तसाच फोन वर sandesh Kulkarni la kasa sangto ki मंजुळाच खुनी आहे. Such a useless and confusing writing and character.
मला वाटतं खुनी कोणीतरी दुसराच आहे. श्रीपाद पण नसेल. तो जो कोणी असेल आणि जेव्हा पुढे येऊन सांगेल तेव्हा नील, मंजुळा ह्यांची सुटका होईल. Courtroom drama avoid करतील असं वाटतंय.
Obviously no agnihotri can be killer. Sanskaari na. But show started well stayed descent then just to drag focus totally displaced jhaala. Most of the tracks loose end rahile.
It will be Indra, gajra or someone else. Tya Krishna Gurav la naahi kele killer manje milavli🤪😆
आजच्या दोन एपिसोड मध्ये स्टोरी पुढे सरकली नाही..... तुळसा सिरीयस झाली म्हणुन इंस्पेक्टर तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो. आता मंजुळा आणि इंद्रा ला नाशिक जेल मध्ये नेणार.
अभी मंदिराचा पुन्हा एकदा बकवास सीन...
महादेव श्रीपादला पोलिसांकडे नेतो पण गंभीर त्याला अटक नाही करत आणि नील नेच खून केला असं सांगून त्याला हाकलून देतो, कारण श्रीपाद म्हणतो की त्याने पहार डोक्यात मारून बाप्पाचा खून केला.
मंदिरा अभी गजरा मावशीला विचारतात खून कोणी केला पण तिला नाही माहिती कोणी खून केला ते.
थोडक्यात no progress....
Originally posted by: pritikhot

Thanks .
तू आमच्या सगळ्यांचा वेळ वाचवलास.👍👌😊
they have forgotten intially gambhir said ki potat sura खुपसला मग माणूस (बाप्पा) इतका लांब कसा गेला. आता डोक्यात पहार घालण्याची theory मध्येच कुठून घातली...Originally posted by: pritikhot
आजच्या दोन एपिसोड मध्ये स्टोरी पुढे सरकली नाही..... तुळसा सिरीयस झाली म्हणुन इंस्पेक्टर तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो. आता मंजुळा आणि इंद्रा ला नाशिक जेल मध्ये नेणार.
अभी मंदिराचा पुन्हा एकदा बकवास सीन...
महादेव श्रीपादला पोलिसांकडे नेतो पण गंभीर त्याला अटक नाही करत आणि नील नेच खून केला असं सांगून त्याला हाकलून देतो, कारण श्रीपाद म्हणतो की त्याने पहार डोक्यात मारून बाप्पाचा खून केला.
मंदिरा अभी गजरा मावशीला विचारतात खून कोणी केला पण तिला नाही माहिती कोणी खून केला ते.
थोडक्यात no progress....
Btw am i the only one who thinks स्पृहा resembles shweta tiwari in her younger days when she is shown without bindi??
Manjula la arrest zali he एकाने दुसरीला, तिने तीसऱ्याला, तिसऱ्यांने अजून कोणाला मग अय्या , हो का, बाप रे and so on...😆केवढा हा फाफट पसारा...आधीच शेकडो characters आहेत. किती फालतू गोष्टींनी वेळ भरून काढणार....😡😡
Hyanchya twist nantr characters chya reaction madhe don episodes jatatan ata he sagle ajari padle tari hyanche pai police station kade jatil hospital sodun... Itki vaat olkhichi jhali asnare😆😆
On side note manjula's story had so much potential if given a good arc, infact all side arcs has good potential, they ruined it😵
BTW anyone watching Asur 2?
Kaay bore kartat rao... Dhimma halat nahi story pudhe....
Yay Mani kadcha ganpati dakhavla.. Though directly dakhavla nahi Mani la tyachi puja kartana pan dakhavla.. Baki Mahadev cha aarda orda aikun kantala aala...