Aginihotra: The You Tube upload - Page 72

Created

Last reply

Replies

894

Views

48.2k

Users

14

Likes

1.1k

Frequent Posters

pritikhot thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: mishkil88

आधी लेखकाला विसर पडला होता की संजना सई- मंदिरा बरोबर car मधून बरोबर येत होती, पण वाड्यावर त्या दोघीच पोचल्या. आता त्याला विसर पडला की दिनेश आणि family already वाटेत दाखवले होते previous episode मधे. आता ते परत घरी झोपलेले दाखवले next episode मधे.


काय गोंधळ घातला आहे या लोकांनी.... कधी दिनेश प्रभा मामी कार मध्ये दाखवतात तर कधी झोपलेले. मला वाटला रेस्ट हाऊस मध्ये असतील पण कोल्हापूर नाशिक इतका पण लांब नाही की एक रात्र थांबावे लागेल....


साखरपुडा करताहेत यांचा तर आता या दोघी मुलींना आजीची आठवण झाली आणि रडत बसल्या आहेत. मुर्खपणा करून पळून गेलात तेव्हा नाही वाटलं काही. त्या सईचा रडका चेहरा आणि आवाज किती irritating आहे... ती मंदिरा शहाणी म्हणते साखरपुडा उरकून घेऊ मग आजीला भेटायला जाऊया 😁😁😁 FF करण्या लायक....


या उलट शालिनी बरोबर किचन मधला मुलींचा सीन मस्त होता. मंजुळा चे बोलणे मजेशीर असते... ओव्या ला ववा म्हणते 😁 मग उमा माठ भाजीला पाला म्हणते तर मंजुळा म्हणते गुरांना घालायचा पाला 😂😂

उमा बोलते ही ओव्या ला ववा म्हणु शकते तर मी भाजीला पाला म्हणाले तर काय झालं 😀

मंजुळा बोलते या पोरींना काहीच येत नाही 😁😁😁

छोटासा सीन पण मस्तं होता...

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 2 years ago

Short term memory loss...Usha la trauma mulay, Director la characters chya gotaavlya mulay😆

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

Next episode titles. Dinesh लग्नाला मान्यता देणार आणि साखरपुडा पार पडला. So moving towards end.

Resham thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 2 years ago

Yes moving towards end. Aaj che donhi episodes sakharpudyache ani how dinesh and mani worked out for this day haach hota. Aanandi aanand... But Prabha Mami chalali aata.. Seems udya tiche divas dakhavtil vadyavar....

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: Resham

Yes moving towards end. Aaj che donhi episodes sakharpudyache ani how dinesh and mani worked out for this day haach hota. Aanandi aanand... But Prabha Mami chalali aata.. Seems udya tiche divas dakhavtil vadyavar....

if prabha mami dies who will explain the mystery of सोन्याचा गणपती and morukaka.
Resham thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 2 years ago

Morukaka himself will be explaining about the mystery. Reaching there now.

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

4 episodes che title वाचले तरी चालेल बघण्याची गरज नाही. Prabha mami ने मरण्या आधी सोन्याचा गणपती मणी कडे आहे असं सांगितलं. बाप्पा, tulsaa घुसडलेच परत.

md410 thumbnail
17th Anniversary Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: mishkil88

4 episodes che title वाचले तरी चालेल बघण्याची गरज नाही. Prabha mami ने मरण्या आधी सोन्याचा गणपती मणी कडे आहे असं सांगितलं. बाप्पा, tulsaa घुसडलेच परत.

ho me ff kele

usha chi memory saathi kevdhe episodes khechle. aani atta not even a single dialogues to her.

toh taatya, vaankhede, sanjana sarv gone. total disconnect

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

प्रभा मामी ला कशाला मारलं??म्हणजे तिचा मृत्यू का दाखवला?

तसं नको होतं व्हायला.

आणि ज्या दिवशी या चौघांचा साखरपुडा झाला, त्याच दिवशी/ रात्री ती गेली का?

म्हणजे मग हा अपशकुन नाही का? I mean हे लग्न झालं तर अजून काही संकट येतील, हे लेखक, director सोयीस्कर रित्या विसरले का?

मी हे अस म्हणते, कारण अग्निहोत्री मंडळी बसता उठता सोवळं ओवाळ, शुभ अशुभ बघत/ बोलत असतात.

Anyways, साखरपुडा चे दोन्ही episodes छान होते, पण बराच tp केला.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

तुम्ही कोणी 'लोकमान्य' सिरीयल बघता का?

त्यात आता महात्मा फुले यांची entry झाली आहे.

तर, मला असे वाटते, की तो actor (young)महादेव आहे, जो उषा ला शाप देतो.

मी त्याला त्याच्या चेहऱ्यावरन, dialogue delivery वरून ओळखला.

Related Topics

Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".