Originally posted by: pritikhot
मंजुळाने मस्तं नाव ठेवलय सई मंदिराचे.... साळकाया म्हाळकाया😂😂😂
वाड्यावर आल्यावर तोरा दाखवायला लागल्या दोघी... म्हणे आम्ही ठरवू तुमच्याशी लग्न करायच की नाही.... जा निघून मग 😁😁 unnecessary ड्रामा नका करू.
मंजुळाचे डायलॉग्स मस्त आहेत... फिल्मी स्टाइल मस्त बोलते 😁😁
उषा चा आरडाओरडा काही संपत नाही अजून 🙁
हो, कालचा मंजुळा आणि शालिनी चा scene धमाल होता.
इश्क ने nikammaa कर दिया उन चौघोको🤣🤣
मुक्ता बर्वे आणि लीना भागवत❤️
या दोघींचं bonding नंतर ELDG मध्ये सुद्धा स्पष्टपणे दिसून आलं.
इतकंच नाही, तर मुक्ता आणि ईला भाटे यांचं ही.