हे चँनेल चालू आहे अजून🤨
🏏IPL 2026: GT vs SRH, 56th Match, at Ahmedabad
🏏IPL 2026: RCB vs KKR, 57th Match, at Raipur🏏
Mouni Roy s marriage in trouble?
Ranveer Singh Acquires Rights To The Immortals of Meluha
Anupamaa 12 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
THARLA TAR MAG! Thread 10
How did Sara Ali Khan have such a bad downfall? Feat Faridoon
Alia Bhatt gets ignored by media at Cannes Red Carpet!
हे चँनेल चालू आहे अजून🤨
well done .Originally posted by: DelusionsOfNeha
I couldn't recognise her 🤣
आम्ही यावरची 'संत गजानन शेगावीचे' ही सिरीयल अगदी प्रामाणिक पणे आणि भक्ती भावाने बघतो.💐
तसंच, 'सुंदरी' , माझी माणसं(कोठारे production) या serials सुद्धा बघतो.
(आता, कोण बघत आमच्या कडे, ते काही वेगळं सांगायची गरज नाही ना😆😉)
YATRA SERIAL OF 80 s carries with it .....Subtle nuances of romance blooming in train compartments in the 80 s era , the awe and admiration for an MBA , the respect and adulation for a secure job in the PSU ... It's a bouquet of all shades and colours life has to offer ... An orchestra of varying mellifluous tunes .....Simple uncomplicated and romantic
If anyone wanted to peek a boo into life of 80 s , you can use this as a reference manual 🙏😀
आज जी match झाली,(ind vs nz), ती नक्की काय होती?
इतका कमी score?
म्हणजे nz चे batsmen ढेपाळले की आपली bowling खरंच चांगली होती?
आणि जर toss आपण हरुन, आपली batting आली असती पहिली, तर आपलीही हालत अशीच झाली असती का?
हे pitch काय म्हणून बनवलाय??
3 आणि 4 मी पाहिले नाहीत किंवा मला नीट आठवत नाहीत.
म्हणून मग 1 आणि 2 मध्ये चॉईस करायचा झाला...तर 2...byomkesh बक्षी👌😊
mi fakt karamchand ani byomkesh pahiliy. Karmchand is no 1 according to me because it was not just a detective serial but it had crazy/ comic angle too.Originally posted by: iluvusakshi
3 आणि 4 मी पाहिले नाहीत किंवा मला नीट आठवत नाहीत.
म्हणून मग 1 आणि 2 मध्ये चॉईस करायचा झाला...तर 2...byomkesh बक्षी👌😊
हे गाणं ऐका( बघितलं तरी हरकत नाही😉).
पण आवाज अगदी आशा भोसले सारखा❤️
जुन्या काळातील गाण्याची आठवण झाली एकदम.
मस्त अगदी peppy number आहे
आवाज आणि गाणं no doubt चांगलं आहे पण हे त्या सिनेमात कमीत कमी २५ वेळा दळलय त्यामुळे ते परत कधी ऐकू नये असं वाटतं.Originally posted by: iluvusakshi
हे गाणं ऐका( बघितलं तरी हरकत नाही😉).
पण आवाज अगदी आशा भोसले सारखा❤️
जुन्या काळातील गाण्याची आठवण झाली एकदम.
मस्त अगदी peppy number आहे
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k